Posts

Showing posts from October, 2021

ज्ञानपीठ पुरस्कार

 ज्ञानपीठ पुरस्कार यादी पहिला ‘ ज्ञानपीठ पुरस्कार ’ १९६५ साली देण्यात आला. त्या वेळी १९२० ते १९५८ या कालावधीत प्रकाशित झालेल्या साहित्याचा विचार करण्यात आला होता. १९६५ ते २०१९पर्यंत एकूण ५४ ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आले; पण गौरव ५६ साहित्यिकांचा झाला. कारण आत्तापर्यंत पाच वेळा हा पुरस्कार विभागून देण्यात आला आहे. पुरस्कार सुरू झाल्यापासून सिंधी या भारतीय भाषेतील साहित्यास अद्यापि पुरस्कार लाभलेला नाही. सर्वाधिक म्हणजे दहा वेळा हिंदी भाषेला ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे; कन्नड भाषेला आठ वेळा, तर मराठी भाषेला चार वेळा सन्मानित करण्यात आले आहे.

साहित्य अकादमी पुरस्कार (१९५५-२०२०)

        साहित्य अकादमी पुरस्कार : ही भारतीय साहित्यविषयक विविध उपक्रम व कार्ये अमलात आणणारी, भारतातील राष्ट्रीय पातळीवरची प्रमुख साहित्यसंस्था आहे. १२ मार्च १९५४ रोजी नवी दिल्ली येथे ही साहित्यसंस्था स्थापन झाली. साहित्य अकादेमी प्रतिवर्षी मान्यताप्राप्त २४ प्रादेशिक भाषांतील सर्वोत्कृष्ट सर्जनशील साहित्यकृतींसाठी २४ पुरस्कार व अनुवादित ग्रंथांसाठी २४ पुरस्कार देत असते. इंग्रजी भाषिक ग्रंथांसाठीही पुरस्कार ठेवले आहेत. स्वतंत्र साहित्यकृतीसाठी रु. एक लाख आणि मानचिन्ह व अनुवादित कृतीसाठी रु. पंचवीस हजार आणि मानचिन्ह असे ह्या पुरस्कारांचे स्वरूप आहे २०२० नंदा खरे  उद्या कादंबरी २०१९ अनुराधा पाटील कदाचित अजूनही कवितासंग्रह २०१८ ल.म.कडू खारीच्या वाटा बालसाहित्य २०१८ म.सु.पाटील सर्जनप्रेरणा आणि कवित्वशोध समीक्षा २०१७ श्रीकांत पाटील बोलावे ते आम्ही ग्रामीण कविता संग्रह २०१६ आसाराम लोमटे आलोक ग्रामीण लघुकथा २०१५ अरुण खोपकर  चलत्-चित्रव् संस्मरण २०१४ जयंत विष्णू नारळीकर  चार नगरातले माझे विश्व आत्मचरित्र २०१३ सतीश काळसेकर वाचणाऱ्याची रोजनिशी ललित निबंधसंग्रह २०...

वाचन प्रेरणा दिन १६/१०/२०२१

Image
मिसाईल मन म्हणून प्रसिद्ध असणारे शास्त्रज्ञ आणि भारताचे राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्म दिवस “वाचन प्रेरणा दिन” साजरा केला जातो.महाविद्यालयातील विद्यार्थ्याशी नेहमीच संवाद साधत असत.शनिवार दि.१६ ऑक्टोबर रोजी महाविद्यालयात मा.प्राचार्य डॉ.दिलीप पाटील यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.ग्रंथालय विभाग प्रमुख श्रीमती सुस्मिता वाळके यांनी अग्निपंख,माझी जीवनयात्रा आणि टर्निंग पॉइंटस या पुस्तकाबद्दल माहिती दिली. विद्यार्थ्यांनी उस्फुर्तपणे डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम या विषयावर निबंध लेखन केले.या कार्यक्रमासाठी विद्यार्थी आणि प्राध्यापक उपस्थित होते.

वाचन प्रेरणा दिन

Image
  आधुनिक  स्फुर्तीकथा   :  श्रुती  पानसे                                                                                     डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या बाबतीत तरी  हे नक्की म्हणता येईल की ,बालपणातील स्वप्न आयुष्यात खरी होतात ! डॉ.अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर  1931 रोजी  रामेश्वरम येथे झाला. या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे इथला समुद्रकिनारा.गावातील सगळी लहान मुलं या समुद्राच्या अंगा - खांद्यावर वाढतात.कलाम यांच्या वडिलांचा व्यवसाय मासेमारी करणं आणि नावा चालवणं हा होता त्यामुळे लहानपणी वडिलांसोबत  ते समुद्रावर असायचे. वाळूत खेळणे आणि शिंपले गोळा करणं हा त्य...

A.P.J. Abdul Kalam Book List

  Book List A.P.J. Abdul   Kalam English 1.India 2020:A Vision for the New Millennium 2.Wings of Fire : An Autobiography                                                     3. Ignited Miands : Unleashing the Power within India 4. The Luminous Sparks: A Biography in Verse and Colours                                                                          5. Guid...

वाचनाचे महत्त्व

   15 डिसेंबरला दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो कारण आपल्या उरलेल्या डॉ. ए.पी.जे. यांचे जयंती आहे. अब्दुल कलाम यांनी ‘केवळ वाचन’ फक्त एक छंद करण्याऐवजी गरज म्हणून अधिक वाचन केले. पुस्तके केवळ आम्हाला प्रेरित करतात, परंतु ते ज्ञान देखील देतात. जरी आपण वाचलेल्या पद्धतीने तंत्रज्ञानामुळे अनेक बदल झाले असले, तरीही वाचनद्वारे ज्ञानाच्या वेगवेगळ्या स्रोतांशी जोडणी करण्याची आमची क्षमता वाढवली आहे. वाचन मध्ये अनेक गुण आहेत. हे आम्हाला बाह्य जगाशी जोडलेले ठेवते. हे आमच्या शब्दसंग्रह समृद्ध आणि विस्तारित करते आणि एकाग्रतेची कौशल्ये विकसित करते. वाचन आपल्याला शुद्ध आनंद आणि तीव्र आनंद प्रदान करते. हे लक्षात घेणे आवश्यक आहे की वाचन आपल्या मते जगाच्या विविध संस्कृती आणि भाषेकडे उघड करते.                                                                                       ...

चालु घडामोडी ( महिला)

 १) महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका कोण ? उत्तर -- सावित्रीबाई फुले २) भारताच्या पहिल्या महिला आय. पी. एस. अधिकारी कोण ? उत्तर -- किरण बेदी ३) भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण ?   उत्तर -- इंदिरा गांधी  ४) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ? उत्तर -- प्रतिभाताई पाटील ५) ' सावरपाडा एक्सप्रेस ' कोणाला म्हणतात ? उत्तर -- कविता राऊत ( धावपटू) ६) महाराष्ट्रातील पहिली महिला डाॅक्टर कोण ? उत्तर -- आनंदीबाई जोशी  ७) महाराष्ट्रातील भारतरत्न मिळविणारी पहिली महिला कोण ? उत्तर -- लता मंगेशकर  ७) भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण ? उत्तर -- कल्पना चावला ८) भारतरत्न मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण ? उत्तर -- इंदिरा गांधी  ९) एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण ? उत्तर -- बचेंद्री पाल  १०) भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती कोण ? उत्तर -- मीरा कुमार ११) भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण ? उत्तर -- मीरासाहेब फातेमा बीबी  १२) भारताच्या पहिल्या महिला वैमानिक कोण ? उत्तर -- प्रेमा माथूर १३) ' भारताची सुवर्णकन्या...

चालू घडामोडी

Image
  1. जय जवान जय किसान ►- लाल बहादुर शास्त्री 2. मारो फिरंगी को ►- मंगल पांडे 3. जय जगत ►- विनोबा भावे 4. कर मत दो ►- सरदार बल्लभभाई पटले 5. संपूर्ण क्रांति ►- जयप्रकाश नारायण 6. विजय विश्व तिरंगा प्यारा ►- श्यामलाल गुप्ता पार्षद 7. वंदे मातरम् ►- बंकिमचंद्र चटर्जी 8. जय गण मन ►- रवींद्रनाथ टैगोर 9. सम्राज्यवाद का नाश हो ►- भगत सिंह 10 स्वराज्य हमारा जन्मसिद्ध अधिकार है ►- बाल गंगाधर तिलक   11.इंकलाब जिंदाबाद ►- भगत सिंह 12. दिल्ली चलो ►- सुभाषचंद्र बोस 13. करो या मरो ►- महात्मा गांधी 14. जय हिंद ►- सुभाषचंद्र बोस 15. पूर्ण स्वराज ►- जवाहरलाल नेहरू 16. हिंदी, हिंदू, हिंदुस्तान ►- भारतेंदू हरिशचंद्र 17. वेदों की ओर लौटो ►- दयानंद सरस्वती 18. आराम हराम है ►- जवाहरलाल नेहरू 19. हे राम ►- महात्मा गांधी    20. भारत छोड़ो ►- महात्मा गांधी 21. सरफरोशी की तम्मना अब हमारे दिल में है ►- रामप्रसाद बिस्मिल 22.सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा ►- इकबाल 23. तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा ►- सुभाषचंद्र बोस 24. साइमन कमीशन वापस जाओ ►- लाला लाजपत राय 25. हू लिव्स इफ इ...

Library Career Oppournities

  Library Attendant. Library Assistant. Semi-Professional Assistant. Junior Librarian/Professional Assistant. Assistant Librarian. Deputy Librarian. Librarian/Chief Librarian. Researcher/Scientists/Application Specialist.

जागतिक शिक्षक दिन

 

महात्मा गांधी जयंती

  भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार असे महात्मा गांधी यांना म्हणता येईल. म्हणूनच त्यांना राष्ट्रपिता असा दर्जा देण्यात आला आहे. आपल्या अहिंसात्मक आंदोलनाच्या माध्यमातून या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणार्‍या महात्माजींचा  जन्म ०२ ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. १९१५ पासून ते महात्मा म्हणून विख्यात झाले. १९१७ मध्ये त्यांनी चंपारण येथील शेतकर्‍यांच्या हक्कांसाठी आंदोलन केले. पुढे १९२०-२२ मध्ये अहिंसक असहकार आंदोलन, १९३०-३२ दरम्यान दांडी येथील मीठाचा सत्याग्रह आणि सविनय कायदेभंग येथे नेतृत्व  दिसून आले. ९ ऑगस्ट १९४२ ला त्यांनी मुंबईत करा किंवा मरा असे आवाहन जनतेला केले. त्यानंतर त्यांना अटक झाली. त्यांना पुण्यात आगाखान पॅलेस येथे ठेवण्यात आले. तेथे सहा मे १९४४ ला त्यांना सोडणअयात आले. त्यांनी अनेकदा उपोषणाचा मार्ग अवलंबून ब्रिटिश सरकारला जेरीला आणले. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन अखेर पंधरा ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. पण त्यावेळी हा महात्मा नोआखालीत सुरू असेलली जातीय दंगल विझवण्यासाठी काम करीत होता. लोकांसाठी आयुष्याचा होम करणार्‍या महात्मा गांधींना एका अस...