Posts

Showing posts from April, 2020

दुर्मिळ पुस्तके

https://sahitya.marathi.gov.in/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%A8-%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%A1/  👆या लिंक मध्ये आहेत. महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेली 444  दुर्मिळ  पुस्तके pdf मध्ये.. हवे ते डाऊनलोड करा आणि वाचावे.. या शासकीय  वेबसाइट ला एकवेळ  अवश्य भेट द्या.🙏

Slogan Result

वारणा महाविद्यालय, ऐतवडे खुर्द ग्रंथालय विभाग व हिंदी विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या. कोविड 19 जनजागृती स्लोगन स्पर्धा 🌹    🌹निकाल खालील प्रमाणे🌹  लहान गट मराठी (इयत्ता पाचवी ते दहावी ) 1) प्रथम क्रमांक : कु.अरीहा अभय शहा कमलाबाई रामनामे  कन्या विद्यालय इस्लामपूर 2)द्वितीय क्रमांक: कु. मानस महादेव मुंडकर श्री बालाजी पब्लिक स्कूल टाकवडे विभागून 2)द्वितीय क्रमांक: स्नेहल नाना तिके  शिवराज विद्यालय ऐतवडे खुर्द 3)तृतीय क्रमांक: वेदांत अजितकुमार आवटे श्री वारणा विद्यालय वारणानगर 3) विभागून तृतीय क्रमांक: कु. रितेश रघुनाथ देशपांडे  शिवराज विद्यालय ऐतवडे खुर्द  4)उत्तेजनार्थ: जिज्ञासा प्रशांत पाटील  कमलाबाई रामनामे कन्याविद्यालय इस्लामपूर 4) उत्तेजनार्थ: कु. विद्या सुनील येवले आदर्श बालक मंदिर इस्लामपूर 🌹वारणा महाविद्यालय, ऐतवडे खुर्द ग्रंथालय विभाग व हिंदी विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या. कोविड 19 जनजागृती स्लोगन स्पर्धा 🌹    🌹निकाल खालील प्रमाणे🌹  लहान गट हिंदी (इयत्ता पाचवी ते दहावी मराठी) 1) प्रथम क्रमांक : कु. सानिका सुरेश ताटे कमलाबाई रामनामे  कन

महात्मा बसवेश्वर जयंती

Image
तत्कालीन मंगळवेढा राज्यावर कलचुर्य राजा बिज्जल राज्य करीत होता. त्याच्या मंगळवेढा राज्यातील बागेवाडी या छोट्या गावात मंडगी मादिराज आणि मादलांबिका या पाशुपत शैव कम्मे कुळातील दांपत्याच्या पोटी २५ एप्रिल ११०५, वैशाख शुद्ध तृतीया, अक्षय्य तृतीया दिवशी महात्मा बसवण्णांचा जन्म झाला. बसवण्णा हे मादिराज आणि मादलंबिका यांचे तिसरे संतान होते. त्यांच्यापूर्वी देवराज आणि अक्कनागाई ही दोन रत्ने त्यांना प्राप्त झाली होती. बसवण्णा बाराव्या शतकात कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील इंगळेश्वर-बागेवाडी या गावात ११०५ साली प्रतिष्ठित पशुपात शैव कम्मेकुलातील एका कुटुंबात बसवेश्वरांचा जन्म झाला. काहींच्या मते तो इंगळेश्र्वर (जि. विजापूर) या गावी झाला असावा. त्यांच्या जन्मकाळाविषयी मतभेद असले, तरी सामान्यतः त्यांचा जन्म वैशाखातील अक्षय्य तृतीयेला झाल्याचे मानले जाते. त्यांचे वडील मादिराज आणि आईचे नाव मादलांबिका बसवेश्वरांच्या भावाचे नाव देवराज व बहिणीचे नाव नागम्मा होते.वयाच्या आठव्या वर्षी ज्ञान मिळविण्यासाठी ते कृष्णा व मलप्रभा या नद्यांच्या संगमावरील कुडलसंगम येथे गेले, ते पशुपात शैवांचे प्राचीन अध्यय

शिवजयंती

Image
प्रौढ प्रताप पुरंदर . . . क्षत्रीय कुलावंतस् . . . सिंहासनाधिश्वर . . . . महाराजाधिराज . . . . श्री छत्रपती शिवाजी महाराज  !!! छत्रपती शिवाजीराजे भोसले  (१९ फेब्रुवारी १६३० ते ३ एप्रिल १६८०) हे इ.स. १८१८ पर्यंत टिकलेल्या आणि आपल्या परमोत्कर्षाच्या अवस्थेत भारतीय उपखंडाचा बराचसा भाग व्यापणाऱ्या  मराठा साम्राज्याचे  संस्थापक होते. भोसले कुळातील या सुपुत्राने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध ऐतिहासिक संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले. रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजीराजांनी उभे केले आणि इ.स. १६७४ मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतला. शिस्तबद्ध लष्कर व सुघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. भूगोल, आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे  गनिमी काव्याचे  तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले. आपल्या वडिलांकडून मिळालेल्या २,००० सैनिकांच्या छोट्या तुकडीपासून एक लाख सैनिकांचे लष्कर छत्रपती शिवाजी महाराजांनी उभ

वाचक यादी

" असेल भिती कोरोनाची परि मैत्री आमची पुस्तकाशी" वाचक : शुभेच्छूक: https://youtu.be/hh-7PT63Vgo १.डॉ. सुरज चौगुले click here...    श्री.बसवेश्वर २.श्री. शशांक कुलकर्णी click here...   समन्वयातून समन्वयाकडे ३.सौ.सुस्मिता वाळके click here...   देहबोली विषयी सर्वकाही ४.श्री. अजिंक्य अडके click here...   कोसला ५.सौ.भारती पाटील click here...   रारंगढांग ६.श्रीमती उज्ज्वला करसाळे click here...   मनाचे व्यवस्थापन ७.सौ.सुवर्णा आवटे click here...   तुमच्या मृत्युनंतर कोण रडणार आहे? ८.डॉ. अपर्णा कुलकर्णी click here...   वाचनसंस्कृती आणि जागतिक पुस्तकदिन ९.मा. श्री . अरुण काकडे click here...   टारफुला १०. श्रीमती पौर्णिमा सावंत click here...   William Shakespeare ११.सौ. संध्या यादव click here...   डॉ.जैन गुद्दाल १२.सौ. समीक्षा पाटील click here...   वुमान १३.श्री. मनोहर भोसले click here...   गुलमोहर आणि कविता १४.श्री. प्रदीप पवार click here...   कोल्हाटयाच पोर १५.डॉ.राजाराम कुंभार click here...   Bountiful Banyan १६.प्रा.राजा माळगी cli