Posts

Showing posts from April, 2021

प्रश्मंजुषा

 *वारणा महाविद्यालय ऐतवडे खुर्द* ग्रंथालय विभाग आयोजित वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी खाली दिलेली  प्रश्नमंजुषा सोडवावी. 📚 https://forms.gle/D59tWoHT1rpKpbjM7   *सुस्मिता वाळके*  *-ग्रंथपाल*

Sant Gadgebaba Kirtane

  Click here 👇 संत गाडगेबाबा पुस्तक pdf Sant Gadgebaba Kirtane  

वाचन संस्कृती

जागतिक पुस्तक दिन

Image
 जागतिक पुस्तक दिन आणि स्वामित्व हक्क दिन जागतिक पुस्तक दिन               पुस्तकांची सफर  ✈️ Click here..                कोरोनाच्या गडद आणि भीतीदायक सावटाखाली जगभरातील शंभरहून अधिक राष्ट्रे 23 एप्रिल ला जागतिक पुस्तक दिन साजरा करीत आहेत. वाचन, प्रकाशन, कॉपी-राइट या विषयांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी यूनेस्कोला २३ एप्रिल १९९५ ला पॅरिस येथे सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेतला. भारतात २००१ पासून हा दिवस साजरा होतो. प्रसिद्ध नाटककार विल्यम शेक्सपियर, स्पेनमधील सर्वेंटेश, गार्सिल सो डे ला डेगा या लेखकांचा २३ एप्रिल हा मृत्युदिन. शेक्सपियरचा जन्म व मृत्यूदिन २३ एप्रिलच आहे. या पूर्वी स्पेनमध्ये २३ एप्रिलला रोज डे साजरा होई. पण सर्वेंटीसच्या मृत्यूनंतर गुलाबा ऐवजी पुस्तके भेट द्यायला सुरुवात झाली. इंग्लंडमध्ये मार्च महिन्याच्या पहिल्या गुरुवारी हा दिवस साजरा होतो. दरवर्षी जागतिक पुस्तक राजधानी निवडण्यात येते. २०१६ ला व्रोकलॉ (पोलंड), २००३ (दिल्ली), २०१९ (शारजाह), २०२० (कोलांलपूर, मलेशिया) ही काही जागतिक पुस्तक राजधानीची ठिकाणे होत. हा दिवस पुस्तक व लेखकांना समर्पित आहे. दरवर्षी काही पोस्टर्स, theme

वसुंधरा दिन

राजर्षी शाहू महाराज आणि आंबेडकर

लोकराज्य __ राजर्षी शाहू महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर   https://drive.google.com/file/d/1Pd6Ya6UhXSlJPvezza1E0T2GbMSYHry9/view?usp=drivesdk

साहित्यप्राज्ञ बाजीराव बाळाजी पाटील जयंती

Image
  साहित्यप्राज्ञ  बाजीराव बाळाजी पाटील यांच्या ८७ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🙏🙏

महर्षी केशव कर्वे जयंती

Image
*स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते,* *थोर समाजसुधारक,* *सेवाभावी शिक्षणतज्ञ,* *पहिल्या भारतीय महिला विद्यापीठाचे(sndt)संस्थापक विधवा पुनर्विवाहाचा* *आदर्श स्वतः पासून घालून देणारे पुरोगामी* *भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांची आज  जयंती !!* रत्नागिरी जिल्ह्यातील मुरुड हे अण्णांचे गाव . अत्यंत हालाखी मध्ये त्यांनी शिक्षण घेतले. १८८१ मध्ये मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्या कॉलेजातून त्यांनी गणिताची पदवी संपादन केली. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांचा राधाबाईंशी विवाह झाला. राधाबाई त्या वेळी ८ वर्षांच्या होत्या. वयाच्या २७व्या वर्षी, इ.स. १८९१ साली बाळंतपणात राधाबाईंचा मृत्यू झाला. . लोकमान्य टिळक हे फर्ग्युसन महाविद्यालयात गणिताचे अध्यापन करीत होते. पण राजकारणाच्या रणधुमाळीत उतरल्यानंतर त्यांच्या रिकाम्या जागी गणित विभागाचे प्रमुख असणारे गोपाळ कृष्ण गोखले यांनी अण्णांना बोलावून घेतले. १८९१ ते १९१४ या प्रदीर्घ कालखंडात अण्णांनी गणित हा विषय शिकवला. त्यांच्या सहचारिणी राधाबाई कालवश झाल्या, त्या वेळी अण्णांचे वय पंचेचाळीसच्या आसपास होते.  समाज रीत नाकार

File guru software

https://www.fileguru.com/  

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

Image
 

बापुजी व्याख्यानमाला

Image