Posts

Showing posts from March, 2023

Human Rights PPT

 Human Rights PPT https://www.slideshare.net/VANDANAKELKAR/human-rightspptx-256358303

महिलांची आत्मकथनं - प्रा. हरी नरके

 महिलांची आत्मकथनं - प्रा. हरी नरके १) स्मृतीचित्रे - लक्ष्मीबाई टिळक,  २) माझे पुराण- गोदावरी (आनंदीबाई) कर्वे,  ३) जेव्हा माणूस जागा होतो - गोदावरी परूळेकर,  ४) आहे मनोहर तरी- सुनीति देशपांडे,  ५)  बंध अनुबंध - कमल पाध्ये,  ६)  साथसंगत - रागिणी पुंडलिक,  ७) अंत:स्फोट - कुमुद पावडे,  ८) आयदान - उर्मिला पवार,  ९) एक कहाणी अशीही - मन्नू भंडारी (मराठी अनुवाद - मंगला आठलेकर),  १०) नाच ग घुमा -माधवी देसाई,  ११)  मरणकळा - जनाबाई गिर्‍हे,  १२) तीन दगडांची चूल -विमल मोरे,  १३) सर आणि मी - ज्योत्स्ना कदम,  १४) हिरकणीचं बिर्‍हाड - सुनीती अरळीकर, १५) मास्तरांची सावली - कृष्णाबाई सुर्वे,  १६) स्नेहांकिता - स्नेहप्रभा प्रधान,  १७) रमाबाई रानडे - आमच्या आयुष्यातील आठवणी,  १८) यशोदाबाई आगरकर,  १९) मिटलेली कवाडं - मुक्ता सर्वगौड,  २०) माह्या जल्माची चित्तरकथा - शांताबाई कांबळे,  २१)  आठवले तसे- दुर्गा भागवत,  २२)  नाथ हा माझा - कांचन घाणेकर,  २४) सांजवात - आनंदीबाई शिर्के,  २४) मला उध्वस्त व्हायचंय - मल्लिका अमर शेख, २५) मी भरून पावले आहे - मेहरून्निसा दलवाई,  २६) समिधा - साधना आमटे,  २७) सांगत्ये ऐक