Posts

Showing posts from September, 2021

गरबा दांडिया नृत्य प्रशिक्षण

 नवरात्र महोत्सवा निमित्त गरबा  नृत्य प्रशिक्षण  वर्गाचे आयोजन. आपणास कळविण्यास आनंद होतो की"निर्मिती सखी मंचच्या वतीने नवरात्र महोत्सवानिमित्त"गरबा नृत्याचे प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केलेले आहे. या प्रशिक्षणासाठी 14 वर्षावरील मुली व महिला यांना सहभागी होता येईल. हे प्रशिक्षण शनिवार दिनांक २/१०/२०२१ ते मंगळवार दिनांक ५/१०/२०२१ या कालावधीत दुपारी ठीक २:००ते ४:०० यावेळी संपन्न होईल. या प्रशिक्षणासाठी प्रवेश फी  नाममात्र पन्नास (५०)रुपये असून                     दिनांक २/१० /२०२१ पर्यंत प्रवेश फी भरून आपला प्रवेश निश्चित करावा. सूचना_मुलींसाठी प्रवेश फी व प्रवेश नोंदणीसाठी शिवराज विद्यालयाच्या शिक्षिका सौ एस .ए. पाटील (जाधव मॅडम)मॅडम यांच्याकडे नोंदणी  करावी. व महिलांनी श्रीमती सी .व्ही. बर्गे मॅडम यांच्याकडे नोंदणी करावी. प्रशिक्षणाचे ठिकाण_शिक्षण संस्कृती सभाग्रह (शाळेचा हाॅल).

माहिती अधिकार दिन

 माहिती अधिकार  दिन

एस आर. रंगनाथ पुण्यतिथी

Image
  ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर.रंगनाथन यांना  अभिवादन

गौतम बुद्ध

 भारतीय इतिहासातून बौद्धांचा १००० वर्षांचा स्वर्णिम इतिहास गायब. आजचा बहुसंख्यांक हिंदू समाज एकेकाळी बौद्ध होता.बौद्धांची आत्मसंतुष्टी चळवळीला घातक.             -- डॉ. गेल ऑमव्हेट-- माझ्या जीवनाचा हा प्रवास आणि माझी वैचारिक-संशोधनात्मक वाटचाल मला बुद्धाकडे घेऊन गेली. अभ्यासाअंती माझ्या लक्षात आले की, भारतात बुद्ध धम्माच्या प्रभावाची जवळपास एक हजार वर्षे इतिहासातून गायब करण्यात आलेली आहेत. याच काळात जातीय-धार्मिक शोषण रोखण्याचा जबरदस्त प्रयत्न झाला होता. परंतु हे माहितच नसल्यामुळे पुरोगामी चळवळीतले सर्वजण आपला देश हजारो वर्षे जातीय-धार्मिक शोषणाच्या जोखडात असल्याचेच भाषणांमध्ये सांगत राहिले. सुमारे एक हजार वर्षे बुद्ध धम्माने, बौद्ध जनतेने आपला खोल प्रभाव ठेवला होता आणि शोषणाला स्थिर व्यवस्था होऊ दिले नाही हा इतिहास लपून राहिला होता. आजचे सर्व शोषित आणि ब्राह्मणेतर जातींमधले सर्व लोक एक हजार वर्षे बौद्धच होते. बौद्धांच्या, भिक्खूसंघाच्या रक्तलांछित कत्तली झाल्यानंतर पुन्हा ब्राह्मण्यवादी धर्माची गुलामी सर्वांच्या उरावर बसली. हा इतिहास समोर आला तर आज जी जनता स्वत:ला हिंदू समजून व्यवहार क

हौसक्का पाटील (नाना पाटील कन्या)

 *इतिहास आणि वर्तमानाचा क्रांतिकारक दुवा अनंतात विलीन*                         क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या हौसाक्का पाटील यांचे आज वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. क्रांतिसिंह नाना पाटील यांचा इतिहास आपल्या सर्वांना ज्ञात आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या कन्या हौसाक्का पाटील यांनी देखील स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य स्वातंत्र्यलढ्यासाठी आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये सामाजिक-सांस्कृतिक लढ्यासाठी समर्पित केले.                          हौसाक्का पाटील या चार वर्षाच्या असताना त्यांच्या मातेचे निधन झाले. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी दुसरा विवाह न करता आपली मुलगी हाच खरा आपल्या वंशाचा दिवा आहे, असे म्हणून त्यांना सांभाळले. चिमुकल्या वयामध्ये हौसाक्कानी हातात तिरंगा घेऊन त्या ब्रिटिशांच्याविरुद्ध रस्त्यावरती आल्या. त्यांची जडणघडण करण्यासाठी क्रांतिसिंह नाना पाटील यांना वेळ मिळाला नाही, परंतु ज्या पद्धतीने पाण्यातील माशाला पोहायला शिकवायची गरज नसते, तसे क्रांतिकारकांच्या मुलांना कोणत्याही बाह्य शिक्षणाची गरज नसते.                           हौसाक्का

पोलीस भरती सराव संच

Image
  नवीन पोलीस भरती सराव संच  पोलीस भरती पेपर क्रमांक - 1   https://bit.ly/2XAbyBX Password - 1122 पोलीस भरती पेपर क्रमांक - 2   https://bit.ly/3CmD4Sb Password- 2323 पोलीस भरती पेपर क्रमांक - 3   https://bit.ly/3nLodNc Password - 4455 पोलीस भरती पेपर क्रमांक - 4   https://bit.ly/3hKgStk Password - 5566 पोलीस भरती पेपर क्रमांक - 5   https://bit.ly/3hKbHcJ Password - 1213 पोलीस भरती पेपर क्रमांक - 6   https://bit.ly/3lExUtQ Password - 3366 पोलीस भरती पेपर क्रमांक - 7 https://bit.ly/3kjauuE Password - 6655 पोलीस भरती पेपर क्रमांक - 8   https://bit.ly/3hKj1Fs Password - 5544 पोलीस भरती पेपर क्रमांक - 9   https://bit.ly/3hMAjBJ Password -  1122 पोलीस भरती पेपर क्रमांक - 10   https://bit.ly/3kn2b1b Password - 6699 Reply Forward