Posts

Showing posts from August, 2020

Free E Books

सुमारे "अडीच हजार" पेक्षा ज्यास्त १००℅ दर्जेदार PDF पुस्तकांची E-Library (Free) http://www.esahity.com/ https://www.pdfdrive.com/ 3) https://drive.google.com/drive/mobile/folders/1cEO5oQbeXneWvfsbV18RNUSZkJ_0BGPb आता रिकामा वेळ आहे तर PDF पुस्तकं आहेत. डाउनलोड करा आणि वाचा. 1)  https://drive.google.com/open?id=0B2I_9YuDZc5ANkdXSVlqZHpkWDA 2)  https://drive.google.com/open?id=1qLsMVsLiEnwyQ-Y5crCuCIkMiDeFfx28 3)  https://drive.google.com/open?id=1sWps9k5zANTHtoAkNqXO2kbQhlTuufDH Download करा, वाचा आणि Share करा. अवांतर वाचन, माहिती, अभ्यास, संदर्भ आणि आपली वाचन संस्कृती तसेच विचारांची उंची वाढवण्यासाठी, लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी उपयुक्त अशी सुमारे "अडीच हजार" पेक्षा ज्यास्त दर्जेदार, दुर्मिळ आणि महत्वांच्या पुस्तकांची मूळ PDF Scanning, नवीन eBooks ची E-Library पूर्णतः मोफत. 3 Links x 17 Folders यात अवश्य वाचावीत अशी निवडक पुस्तकांची यादी मराठी संकेतस्थळे. बक्कळ माहिती!  केवळ एका टिचकीवर, तेही युनिकोड मध्ये. ▪ जुने मराठी ग्रंथ - http://www.dli.ernet.in ▪

ग्रंथपाल दिन १२/०८/२०२०

Image
                                 आपल्या वारणा महाविद्यालयात  डॉ.एस.आर.रंगनाथन याची जयंती साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे लिपिक श्री.सुधीर चांदणे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.  तसेच २५ विद्यार्थी आणि विद्यार्थीनीना मास्क वाटप करण्यात आले.तसेच श्री.जयकुमार कदम यांनी warna Library Vachankatta you Tube Channel द्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.                                        https://youtu.be/Ms82-WcZv1Q

ग्रंथपाल दिन

Image
  ग्रंथपाल दिन: भारतीय ग्रंथपालनाला जागतिक नकाशावर स्थान मिळवून देणारे डॉ. रंगनाथन यांची आज 128 वी जयंती आहे. भारताच्या प्राचीन संस्कृतीत व इतिहासात ग्रंथालयांचे महत्व मोठे आहे.आधुनिक काळात भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक म्हणून डॉ.शियाली रामामृतम उर्फ डॉ. एस.आर.रंगनाथन यांचे नाव मोठया आदराने घेतले जाते.त्यांचा जन्म मद्रास प्रांतातील तंजावर जिल्ह्यात शियाली या गावी ९ ऑगस्ट १८८२ रोजी झाला.मात्र दरवर्षी १२ ऑगस्ट हा दिवस त्यांच्या जन्मदिना प्रित्यर्थ ‘भारतीय ग्रंथपाल दिन ‘,म्हणून साजरा केला जातो.त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन. डॉ.रंगनाथन यांचे प्राथमिक व महाविद्यालयीन शिक्षण त्यांच्या जन्मगावी आणि मद्रासच्या ख्रिश्चन कॉलेजमध्ये झाले.गणित विषयाची ‘एम.ए.’आणि अध्यापन शास्त्राची पदवी त्यांनी प्राप्त केली.मद्रासच्या गव्हर्नमेंट कोलेजमध्ये गणिताचे प्राध्यापक म्हणून त्यांनी चार वर्षे काम केले.पण ग्रंथांविषयीच्या अपार प्रेमामुळे त्यांनी प्राध्यापकी पेशा सोडून ४ जानेवारी १९२४ रोजी मद्रास विद्यापीठात ‘ग्रंथपाल ‘ म्हणून सेवा पत्करली.त्यांच्या या निर्णयाचे अनेकांना आश्चर्य वाटले. डॉ.रंगनाथन यांनी ज

मंदार पत्की UPSC ( लोकसत्ता)

 Read: दरमहा स्वचाचणीद्वारे नियोजनात बदल करा! मंदार पत्की (UPSC) https://www.loksatta.com/pune-news/mandar-patki-from-upsc-in-spardha-pariksha-guru-abn-97-2242278/   Shared by Loksatta android app.      Click here to download  https://loksatta.page.link/6rpsR96f2HcQLcX98

पोलिस भरती २०२०

                              *  पोलिस भरती 2020 * *पोलीस भरती 2020 च्या 12,538 पदांसाठी महाभरती होणार आहे. लेखी परीक्षा सुरवातीला होणार आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळा व्हॉटसअप ग्रुप बनवलेला आहे.*  आपण ज्या जिल्ह्यातून आहात त्याच *जिल्ह्याच्या लिंक वर क्लिक करा.* .. या ग्रुप वर पोलीस *भरती संदर्भात प्रत्येक अपडेट, स्टडी मटेरियल, व्हिडिओ पाठवले जातील ( सर्व ग्रुप वर सारखीच माहिती पाठवली जाईन ..म्हणून एकच ग्रुप जॉईन करा ). काही टेस्ट दिल्या जातील ज्यांचा रिझल्ट हा तुमच्या जिल्ह्यनूसार असेल....*   *1) मी पोलीस होणारच! हिंगोली* https://chat.whatsapp.com/GBa4bsWuxoI7GuPGjdcvMR  *2)मी पोलीस होणारच! कोल्हापूर*  https://chat.whatsapp.com/BMHug0smnTZ6y4675eM112  *3)मी पोलीस होणारच! अहमदनगर* https://chat.whatsapp.com/FRj96U48BHC7ozGVM79mvi  *4)मी पोलीस होणारच! अकोला*  https://chat.whatsapp.com/FNdpnRg2UcP1OaoHtF98y4  *5)मी पोलीस होणारच! चंद्रपुर*  https://chat.whatsapp.com/FVcLgMOxnHFIo7OhuIWjre      *6)मी पोलीस होणारच! पालघर*  https://chat.whatsapp.com/Jho6PUozUI2DHTgo8ijkqd  *7)मी पोलीस ह

१l ते १२ पर्यंतची सर्व पुस्तके PDF

  शासनाने ईयत्ता १ली ते १२ पर्यंतची सर्व पुस्तके PDF स्वरूपात उपलब्ध करून दिली आहेत.  जी हवी ती डाऊनलोड करा. आपल्या घरात कोणी विद्यार्थी असेल किंवा नातेवाईकांच्यात असेल तर त्यांना हि लिंक पाठवा.. लिंक खाली दिलेली आहे. http://cart.ebalbharati.in/BalBooks/ebook.aspx  

देश आणि देशांची चलने

 🌷🌷 देश आणि देशांची चलने 🌷🌷 🍁जगातील विविध देशांची चलने पुढील प्रमाणे आहेत. जगातील विविध देशांची चलने पुढील प्रमाणे आहेत. @mpsc geography अफगाणिस्तान - अफगाणी आयरीश रिपब्लीक - आयरीश पौंड ऑस्ट्रेलिया - ऑस्ट्रेलियन डॉलर र्जॉडन - दिनार ऑस्ट्रिया - शिलींग इटली - लिरा बोटसवाना - रॅंड कुवेत - दिनार बंगलादेश - टका जपान - येन बेल्जियम - फ्रॅंक केनिया - शिलींग बुरुंडी - फ्रॅंक लिबिया - दिनार ब्रिटन - पौंड लेबनॉन - पौंड बर्मा - कॅट नेदरलॅंड - गिल्डर क्युबा - पेसो मेक्सिको - पेसो कॅनडा - डॉलर नेपाळ - रुपया सायप्रस - पौंड पाकिस्तान - रुपया चीन युआन न्यूझीलंड - डॉलर झेकोस्लाव्हिया - क्रोन पेरु - सोल डेन्मार्क - क्लोनर नायजेरिया - पौंड फिनलॅंड - मार्क फिलिपाईन्स - पेसो इथोपिया - बीर नॉर्वे - क्लोनर फ्रान्स - फ्रॅंक पोलंड - ज्लोटी घाना - न्युकेडी पनामा - बल्बोआ जर्मनी - मार्क पोर्तुगाल - एस्कुडो गियान - डॉलर रुमानिया - लेवू ग्रीस - ड्रॅक्मा सॅल्वेडॉर - कॉलन होंडुरा - लेंपिरा सौदी अरेबिया - रियाल भारत - रुपया सोमालिया - शिलींग युगोस्लाव्हिया - दिनार सिंगापुर - डॉलर आइसलॅंड - क्रोन स्पेन - पेसेटा इ

MPSC. Material

 🔹विविध कायदे PSI-STI-ASO मुख्य परीक्षेसाठी उपयुक्त मटेरियल शेअर करत आहोत. यामध्ये PSI-STI-ASO मुख्य परीक्षेसाठी उपयुक्त असे विविध कायदे आहेत. ज्या त्या एक्साम नुसार आपण या कायद्याचा अभ्यास करू शकता.  अधिक माहितीसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल @MPSCmaterial जॉईन करायला विसरू नका. Https://t.me/MPSCmaterial ● केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 🔗  https://t.me/MPSCMaterial/1774 ● माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 (यशदाचे पुस्तक - संक्षिप्त स्वरूपात) 🔗  https://t.me/MPSCMaterial/1775 ● माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 (यशदाचे पुस्तक - विस्तृत स्वरूपात) 🔗  https://t.me/MPSCMaterial/1778 ● महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, 2015 🔗  https://t.me/MPSCMaterial/1780 ● कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण नियम 2005 🔗  https://t.me/MPSCMaterial/1782 ● अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती( अत्याचार प्रतिबंध) अधिनियम- 1989 🔗  https://t.me/MPSCMaterial/1783 ● नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 🔗  https://t.me/MPSCMaterial/1784 ● मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993 🔗  https://t.me/MPSCMaterial/1785 ● हुंडा प्र

उपाय, उपयोग आणि अपाय! मंजिरी घरत |

  Loksatta APP उपाय, उपयोग आणि अपाय  - प्रा.मंजिरी घरत  अनेक औषधे, फूड प्रॉडक्ट्सच्या लेबलवर ‘इम्युनिटी’ या शब्दाचा अलगदपणे नव्याने समावेश करण्यात आला. प्रा. मंजिरी घरत | Updated: August 6, 2020 9:36 p ‘इम्युनिटी बूस्टर’- रोगप्रतिकारशक्तिवर्धक- या लेबलाचे आकर्षण ग्राहकांत वाढते आहे. व्यावसायिक गैरप्रकार रोखता येतीलही. पण मुळात रोगप्रतिकारशक्ती ही ‘विकत’ घेण्याची गोष्ट नाही, घरच्या घरी केलेला काढादेखील किती प्रमाणात घ्यावा याला धरबंध आहे, त्याचाही अपाय होऊ शकतो, हे लक्षात घेतले पाहिजे.. एका ‘इम्युनिटी बूस्टर’ हर्बल औषधाची मोठी जाहिरात पाहून केमिस्टकडून आणलेल्या त्या महागडय़ा औषधाचे ड्रॉप्स सकाळी उठल्या उठल्या त्याने घेतले. थोडय़ा वेळाने काढा झाला. नाश्त्यानंतर मल्टीव्हिटॅमिन्सचा खुराक झाला. गुळण्या, वाफारा, गरम पाणी पिणे, हळद दूध असे घरगुती उपायही त्याचे चालू असायचे. समाजमाध्यमे, माध्यमे आणि गूगलन करत आणखी काय काय करावे म्हणजे आपली रोगप्रतिकारशक्ती मजबूत होईल याचा मागोवा घेणे त्याचे चालूच असायचे. आपल्यापैकी बरेच जण वर वर्णन केलेल्या ‘त्या’च्यामध्ये कमीअधिक स्वत:ला प्रमाणात पाहू शकतील. मार

ती फुलराणी -- ज्योत्स्ना गाडगीळ

       ती फुलराणी   -  लेखिका गाडगीळ       गजरा माळणं ही एक कला आहे, याची जाणीव मला रहाटे काकूंना बघितल्यावर झाली. अंबाड्यावर गोलाकार माळलेला मोगऱ्याचा, तगरीचा, जाईचा, जुईचा, बकुळीचा गजरा, नाहीतर एखादं फुल तरी खोवलेलं असतंच.        काकूंनी सत्तरी ओलांडली आहे. केसांचा आणि गजऱ्याचा रंगही जवळपास एकसारखा झाला आहे, मात्र त्यांचा फुलं माळण्याचा सोस अजून संपलेला नाही. कोणी त्यांना फुलवाल्या काकू म्हणतं, तर कोणी फुलाची कुंडी! काकूंनाही या टोपणनावांची सवय झालीये. पण कुठे राग नाही, की चिडचिड नाही.        'हॅप्पी गो लकी' कॅटेगरीत मोडणाऱ्या अशा रहाटे काकू! त्यांचा हसमुख चेहरा ताज्या फुलासारखा टवटवीत दिसतो. केसात माळलेलं फुल किंवा गजरा त्यांच्या सौंदर्याला 'चार चाँद' लावतो. ह्या वयातही त्या 'संतूर गर्ल' सारख्या सदासर्वदा फ्रेश दिसतात.         काकूंच्या रसिकतेबद्दल एकदा त्यांची सविस्तर मुलाखतच घ्यावी म्हटलं आणि एका रविवारी त्यांच्या घरी धडकले.        चारही बाजूंनी वेढलेल्या हिरवळीत त्यांचं बैठं घर लपलं होतं. बाहेर नावाच्या पाटीवरसुद्धा एक वेल लगडली होती. ती बाजूला केल्यावर रह

प्रश्न पत्रिकांचे विश्लेषण कसे करावे

प्रश्न पत्रिकांचे विश्लेषण कसे करावे (Competative Exam) https://youtu.be/V4D5DYueIkk

समग्र’ अण्णाभाऊ 1 ऑगस्ट 2020 लोकसत्ता

समग्र’ अण्णाभाऊ वाचक होण्यासाठी जे निखळ माणूसपण आवश्यक असते, ते आपल्याला पुन्हा देण्याची ताकद अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीत आहे.. August 1, 2020 by लोकसत्ता टीम वाचक होण्यासाठी जे निखळ माणूसपण आवश्यक असते, ते आपल्याला पुन्हा देण्याची ताकद अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीत आहे.. अण्णाभाऊंच्या कथानकांमधील माणसे एखाद्या जातीपुरती नाहीत. महाराष्ट्राची स्वप्ने, दु:खे आणि स्पंदने त्यांनी टिपली आहेत.. माणसाला माणसाबद्दल काही सांगणारे सर्व साहित्य प्रचारकी असतेच. निखळ असतात ते वाचक किंवा साहित्याचे भोक्ते. वाचकांनाच निखळ राहायचे नसेल, स्वत:पेक्षा वेगळ्या रंगाचे साहित्य हाणूनच पाडायचे असेल, तर मग ते प्रचारकी ठरवले जाते किंवा ते विटंबना करणारे आहे, ते अश्लील वगैरे आहे असे काहीबाही आक्षेप नोंदवले जातात. मग जुनी कुठली तरी कादंबरी, ‘पाणी’सारखी कविता किंवा ‘यदा कदाचित’सारखे नाटक यांविषयी इतक्या प्रयोगांनंतर, इतक्या वर्षांनंतर कधी तरी अचानक वाद होतात. वाचक म्हणून आपला निखळपणा नासवून टाकणाऱ्या शक्ती आव मात्र असा आणतात की साहित्यातच काही तरी खोट आहे. खोट काढणारे बोट कुणाचे, त्यांना साथ देण्याने आपण सुर