Posts

Showing posts from July, 2020

लोकमान्यांचे स्मृतिशताब्दी वर्ष

Image
लोकमान्यांच्या स्मृतिशताब्दी निमित्ताने लेखक: प्रसाद माधव कुलकर्णी,इचलकरंजी  ( ९८ ५०८३०२९०) भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील थोर नेते म्हणून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जगभर ओळख आहे. १ ऑगस्ट १९२० रोजी लोकमान्य टिळक कालवश झाले.त्यांची  स्मृतिशताब्दी शनिवार ता.१ ऑगस्ट २०२० रोजी आहे. २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील चिखली या गावात जन्मलेले टिळक हे एक असामान्य व्यक्तीमत्व  होते.त्यांचा काळ ‘टिळक युग’म्हणून ओळखला जातो.लोकमान्यांच्या निधनानंतर २७ वर्षांनी भारत स्वतंत्र झाला.पण स्वातंत्र्याची तयारी लोकमान्यांनी मोठया जनजागरणाने केली होती.म्हणूनच भारतासह जगभरच्या अनेक पारतंत्र्यात खितपत पडलेल्या देशांना त्यांच्या राष्ट्रकार्यातून साम्राज्यवादी शक्तींविरोधी लढण्याची प्रेरणा मिळाली हे ऐतिहासिक सत्य आहे. टिळकांच्या आईचे नाव पार्वतीबाई तर वडिलांचे नाव गंगाधर होते.टिळकांचे मूळ नाव केशव असे होते पण ते बाळ यानावानेच ओळखले गेले.टिळकांचे वडील शिक्षण खात्यात नोकरीला होते.१८६६ साली त्यांची बदली पुण्याला झाली आणि साहजिकच कुटुंबही  तेथे आले.टिळक पुण्यात शिकले,वाढले.

श्री. प्रसाद बसवेश्वर चौगुले कराड उपजिल्हाधिकारी 2019

Image
श्री . प्रसाद बसवेश्वर चौगुले कराड यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम क्रमंकावर निवड झाली. त्यांची उपजिल्हाधिकारी पदी नियुक्ती झाली आहे. त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. https://youtu.be/Tt2NPm5uQRo

सांगलीची वैशिष्टे

                          *  सांगलीची  २२ वैशिष्टे * एक काळ होता पुण्या-मुंबईत MH10 गाडी दिसली की पोलीस गाडी अडवायचे नाहीत. चुकून कुठली गाडी अडवलीच तर समोरचा थेट कॅबिनेट मंत्र्याला फोन लावायचा. एका वेळी तीन कॅबिनेट खिश्यात ठेवणारा हा जिल्हा. कॉंग्रेसी परंपरेतून आलेला पुढाऱ्यांचा जिल्हा. बाहेरचा माणूस सांगलीत आला की त्याला माणसं कमी आणि पुढारी जास्त दिसायचे. वसंतदादा पाटलांमुळे या जिल्ह्याला मुख्यमंत्रीपद मिळालं. काही वर्षांपर्यन्त एकाच वेळी आर.आर.आबा, पतंगराव कदम, जयंत पाटील हे तिघे मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये असायचे. मध्यंतरीच्या काळात मदन पाटील यांना राज्यमंत्री पद होतं तर प्रतिक पाटील केंद्रात राज्यमंत्री होते. म्हणजे एकाच वेळी पाच मंत्रीपद या जिल्हात होती. महामंडळ तर तालुक्यात दोन असतील. बाकी समित्या वगैरे तर कोण मोजत पण बसायचं नाही. सगळं काही भरपूर मिळण्याचं कारण आहे ते इथलं पाणी. इथं पाणी पण भरपूर येतं. पाण्याचा हाच स्वभाव सांगलीच्या मातीत विरघळला आणि सांगलीकर जन्माला आला. आत्ता सुरू करुया सांगलीच्या दमदार अशा पंचवीस वैशिष्टांकडे. १) सांगलीत पुर्वी सहागल्या होत्या म्हण

ए.पी.जे. अब्दुल कलाम स्मृतीदिन २७ जुलै २०१५

Image
     * * ए.पी.जे. अब्दुल कलाम स्मृतीदिन २७ जु२०१५**                   * भारताचे अकरावे राष्ट्रपती *                  ************************ अब्दुल  कलाम (तमिळ: அவுல் பகீர்  ஜைனுலாப்தீன் அப்துல் கலாம்) (जन्म ऑक्टोबर १५, १९३१, तमिळनाडू, भारत) यांना डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ह्या नावाने ओळखले जाते. हे भारताचे अकरावे राष्ट्रपती (कार्यकाळ २५ जुलै, इ.स. २००२ ते २५ जुलै, इ.स. २००७) होते. आपल्या आगळ्या कार्यपद्धतीमुळे ते 'लोकांचे राष्ट्रपती' म्हणून लोकप्रिय झाले. * कार्य *  १९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील एसएलव्ही(सेटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल) च्या संशोधनात भाग घेऊ लागले.इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्या वेळी डॉ. कलाम पुन्हा डीआरडीओमध्ये आले.        स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्रे तयार करण्याची त्यांची जिद्द तेव्हापासूनचीच आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रोमध्ये) असताना सॅटेलाईट लाँन्चिंग व्हेईकल -३ या प्रकल्पाचे ते प्रमुख झाले. साराभाईनी भारतात विज्ञान तंत्रज्ञानाची

G-mail Account

How to create Gmail account https://youtu.be/EJ7FESR9fdg

चालु घडामोडी २०१९ - २०२०

चालु घडामोडी २०१९-२०२० https://youtu.be/FmFE2ViuDtY

NAAC

NAAC - FDP https://youtu.be/aOFPo5VWs1Q PPBS_ Amravati Bharatiya Mahavidyalay https://youtu.be/aKLvciFSM3o

मनी माऊ चा संवाद

Image

आण्णा भाऊ साठे स्मृतिदिन - डॉ. सुरज चौगुले

: 🚩 *थोर साहित्यिक आण्णाभाऊ साठे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन*💐🙏 🚩             तुकाराम भाऊराव साठे हे आण्णाभाऊ साठे म्हणून ओळखले जात होते. एक समाज सुधारक, लोक कवी, शाहीर आणि लेखक म्हणून ते नावा रुपाला आले; आण्णाभाऊ हे मार्क्‍सवादी आंबेडकरवादी विचाराचे  होते, आण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या लहान गावात झाला, आण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राला एक शाहीर म्हणून परिचित असले तरी कथा, कादंबरी हे साहित्य प्रकार त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळले आहेत; त्यांच्या काही गाजलेल्या कादंबऱ्या वैजंता ( 1961 )टिळा लाविते मी रक्ताचा, डोंगरची मैना माकडीचा माळ, मुरळी मल्हारी रायाची (1959) चिखलातील कमळ, वारणेचा वाघ, (1970 )अशी ही सातार्‍याची तर्‍हा (1974 )अलगुज आणि फकिरा ( 1958  ) चौथी पर्यंत शिक्षण असुनही, आण्णाभाऊनी मराठी साहित्यातील लोकवांग्मय, कथा,लोकनाट्य ,कादंबरी, चित्रपट, पोवाडे, लावण्या, तमाशा-वग, गवळण, प्रवास वर्णन असे अनेक लेखन प्रकार हाताळले आहेत; तमाशा या लोकनाट्याला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे श्रेय आण्णाभाऊ साठे यांनाच

किल्ले

महाराष्ट्रातील किल्ले https://youtu.be/F86flEluZhc १) रायगड किल्ला https://youtu.be/HEY1PQDzFz8 २) राजगड किल्ला https://youtu.be/ymkoahRUluU ३) शिवनेरी किल्ला https://youtu.be/xGQ_o08TSaM ४)Sinhgad https://youtu.be/4sxJl24HSow ५) तोरणा https://youtu.be/3UecXYiaRWE ६)प्रतापगड https://youtu.be/NqA6f07uv8k ७) लोहगड https://youtu.be/AKh0uCxddQM ८) पन्हाळा https://youtu.be/q-znH8aQuXY ९)Sindhudurg https://youtu.be/WtlhtPQ2VUo १०)murudjinjeera https://youtu.be/NGI7lnsySH4 ११) दौलताबाद https://youtu.be/HKxtDHqUlP4

Education management

  Education video https ://youtu.be/V0fFXCrXdsg

Police bhartee

Police bhartee https://youtu.be/X1_N3wKwpmA

Dspace

 Dspace -- :  https //youtu.be/084L1A1VwOo Dspace-kalloli Sir  https://youtu.be/Gg_x8rtTIdU Dspace kalloli sir

पोलिस भरतीचे नविन स्वरूप

पोलिस भरतीचे नविन स्वरूप https://youtu.be/4ATaHhRXuFM

अनोखी रंगसंगती - सौ.निता मगदुम ( वकिल मॅडम)

Image
    अनोखी रंगसंगती - सौ.निता मगदूम( वकिल मॅडम)

आपण साऱ्या सुग्रणी - उपवासाचे पदार्थ

१ )साबुदाण्याची खिचडी साहित्य – २ वाटया साबुदाणा, १ वाटी दाण्याचे कूट, ४-५ हिरव्या, एका बटाटयाच्या फोडी, १ डाव ताक, मीठ, १/२ चमचा साखर, तूप. कृती – साबुदाणा २ तास अगोदर धुवून ठेवावा. नंतर त्यात दाण्याचे कूट व मीठ कालवून ठेवावा. नंतर तूपाची जिरे घालून फोडणी करावी. त्यात मिरच्यांचे तुकडे व बटाटयाच्या फोडी घालून ढवळावे. झाकण ठेवावे व वाफ आणावी. बटाटे शिजले की त्यात साबूदाणा घालावा. थोडे ताक घालावे व थोडी वाफ येऊ द्यावी. मधून मधून हलवावे. साबुदाणा शिजला की खाली उतरावे. २) sabudana-vadaसाहित्य – १ वाटी साबुदाणा (भिजवून अडीचप ट होतो), दाण्याचे कूट भिजलेल्या साबुदाण्याइतके, १ चमचा जिरे, वर्‍याचे तांदूळ बारीक करून वाटून, १ मोठी वाटी रिफाइन्ड तेल, चवीप्रमाणे मीठ, लाल मिखट १ चमचा. कृती – साबुदाणा चोळून पीठ बाजूला करावे. वडे करण्याच्या आधी ३-४ तास साबुदाणा भिजवावा. साबुदाणा भिजला की त्यात दाण्याचे कूट, तिखट, मीठ, जिरे मिसळून एकजीव करावे. पाणी न लावता मिश्रण मळावे. मग त्यावर तसराळे पालथे ठेवावे व घट्ट पिळलेले ओले फडके पसरावे. नंतर प्रत्येक वडा पाण्याच्या हाताने शक्य तितका पातळ थापावा व त

कथा - तो खरचं आलाय... श्री. नंदकुमार वडे र

  कथा-  तो खरचं आलाय... श्री.  नंदकुमार वडेर आजही तो प्रसंग जसाच्या तसाच आठवतो.. अगदी काल परवा घडल्या सारखा... खरं तर हि घटना घडूनही बरीच वर्षे लोटली आहेत.. तरी आजही अंगावर अनामिक.. भितीचे शहारे उभे राहतात.. एक अनाकलनीय, अकल्पित घटनेचा तो थरारक अनुभव होता.. झालं असं ...कराड सोडून पुढे सांगलीकडे कार निघाली..रात्रीचे नउ वाजून गेले होते.. भुक लागली होती.. अजूनही तास दिड तासाचा प्रवास होता.. कधी नव्हे तो आभाळ फाटल्या सारखा पाऊस कोसळत होता.. ऐन पावसाळ्यातच तातडीनं रयतानं बोलविलं होतं.. जाणंअटळही होतं..पेठ नाक्यावरील एक धाबा बघून रस्त्यावर गाडी ऊभी केली.. धाब्यात शिरतो न शिरतो तोच वीज गेली म्हणून दिवे रुसून बसले.. गल्ल्यावरील मालकाने वीजमंडळला सणसणीत ठेवणीतली शिवी हासडली..एक दोन मिणमिणते कंदील प्रकाशले.. दोनचारच गिऱ्हाईक होती ती पण लाइट गेल्या नं उठून गेली.. मी एकटाच तिथं बसलो.. मालकानं आपणहून मला काय हवं नको विचारून आँर्डर सेवा केली.. पावसाचा जोर वाढता वाढे होता.. मी खाणं उरकून गल्ल्यावरच्या मालका कडे आलो... एव्हाना त्या धाब्यावर गुडघाभर पाणी साचलं.. मालकाने मला सांगलीकडे जाणार असालं

E resource Research Methodology

Research Methodology- Total  10 Books (please open this link only in Google Crome) If link direct not work than copy whole message and paste in word file and than copy individual link and paste google search in google crome browser. 1. Social Research Methods 5MB.pdf https://drive.google.com/file/d/0Bwk5FIsI0ctxQk5yOWpXdUlGbWM/view?usp=drivesdk 2. Research-Methodology 1.pdf https://drive.google.com/file/d/0Bwk5FIsI0ctxNXBvU2dGVlJhSTg/view?usp=drivesdk 3. Research Methods The Basics -Nicholas Walliman (Eng) 1.47 MB.pdf https://drive.google.com/file/d/0Bwk5FIsI0ctxWGcwOE41X3F6emM/view?usp=drivesdk 4. Research Methods in PsychologyIndex 6MB.pdf https://drive.google.com/file/d/0Bwk5FIsI0ctxTGJ4V3hQWFRxdTQ/view?usp=drivesdk 5. Research Methods MB.pdf https://drive.google.com/file/d/0Bwk5FIsI0ctxeEE3Wnd6VjBySUE/view?usp=drivesdk 6. RESEARCH METHODOLOGY TOOLS AND TECHNIQUES (Eng) 1.02 MB.pdf https://drive.google.com/file/d/0Bwk5FIsI0ctxZTlXblZsb2cyRXc/view?usp=drivesdk

स्वामी विवेकानंद साहित्य

स्वामी विवेकानंद साहित्य https://amrutbindu.blogspot.com/2020/07/swami-vivekanand.html

Webinar on NAAC

http://youtu.be/_CsMJpDfkh0  national webinar on NAAC

चालू घडामोडी २०२०मनोहर एकनाथ पाटील

चालू घडामोडी २०२० - मनोहर एकनाथ पाटील https://drive.google.com/file/d/1UAStsxy7zCCfAmzUicCCLEkIj4gY2h4h/view?usp=drivesdk

Covid _ 19 न्याय आणि राज्यव्यवस्था

Covid 19 न्याय आणि राज्यव्यवस्था https://drive.google.com/file/d/1U6-tZ4xNJs3-aOfOrwDg5_0hY6fwNnwa/view?usp=drivesdk

अनोखी रंगावली

E resource

Free Ebooks and Directory: https://www.doabooks.org/ http://2020ok.com/books/28/gateway https://libgen.is/ https://www.pdfdrive.com/ https://sites.google.com/site/shihabillias/books http://www.publicbooks.org/ https://jnvsoglib.blogspot.com/2020/04/books-pdf.html?m=1 https://www.karnatakadigitalpubliclibrary.org/index-2.html For More Latest Academic Information click here https://t.me/academicr Group link https://t.me/academicresoure

अनोखी रंगसंगती सौ.निता मगदुम

Image
           अनोखी रंगसंगती - सौ.निता मगदुम ( वकिल मॅडम)