Posts

Showing posts from November, 2021

शिवचरित्र कथन

 शिवचरित्र कथन पद्मविभूषण स्व.श्री. बाबासाहेब पुरंदरे. सौजन्य: पुरंदरे प्रकाशन संकलन: शैलेश देशपांडे. भाग १: शिवपूर्वकाळ https://youtu.be/pdt4yCqvaKg भाग२: शिवजन्म https://youtu.be/KpILxkvakuI भाग ३: बालपण https://youtu.be/GqFHot09g8k भाग ४: स्वराज्याची प्रतिष्ठापना https://youtu.be/jxQzCGczxh0 भाग ५: स्वराज्य विस्तार https://youtu.be/KykfG1bnVOo भाग ६: अफजल खान स्वारी https://youtu.be/9LmHUtfVujA भाग ७: अफजल खान पराभव https://youtu.be/WLBVdcU8w0c भाग ८: पावनखिंड https://youtu.be/F15h49EBArQ भाग ९: फिरंगोजी नरसाळा https://youtu.be/Aek3N6TFREY भाग १०: लाल महालावर छापा https://youtu.be/97ko78VlADo भाग ११: सुरतेवर स्वारी https://youtu.be/DW46i8oVaZo भाग १२: मिरझाराजे जयसिंग https://youtu.be/g5RWhRGSdTc भाग १३: आग्र्यातून सुटका https://youtu.be/46zhAlhPXa भाग १४: तानाजी https://youtu.be/r_z-tZeVcNU भाग १५: राज्याभिषेक https://youtu.be/lnzJlUWfPdA

शिवाजी विद्यापीठ स्थापना दिन*

 ******************************** *शिवाजी विद्यापीठ स्थापना दिन* ******************************** स्थापना - १८ नोव्हेंबर १९६२ कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचा आज ५९ वा वर्धापन दिन. 'ज्ञानमेवामृतम्’ हे ब्रीद घेऊन दक्षिण महाराष्ट्राच्या उच्चशिक्षणाची गरज भागविण्यासाठी १८ नोव्हेंबर १९६२ रोजी शिवाजी विद्यापीठाची स्थापना त्या वेळचे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते झाले. १९६२ ला दक्षिण महाराष्ट्रात एका विद्यापीठाची स्थापना करण्याचा प्रस्ताव आला. याबाबत प्राचार्य एस.आर. तावडे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने विद्यापीठ व्हावे, याबाबत अभ्यास अहवाल सरकारला दिला. त्यावेळी यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते. शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेच्या वेळी या विद्यापीठाच्या क्षेत्रात कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सोलापूर असे पाच जिल्हे असावेत अशी योजना होती. पण रत्नागिरी जिल्हा मुंबई विद्यापीठाकडेच राहिला आणि सोलापूर जिल्हा सोलापूर विद्यापीठाकडे गेला. कोल्हापूर, सांगली आणि सातारा असे तीनच जिल्हे कोल्हापूर विद्यापीठाच्या अधिकार क्षेत्रात येतात. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ