Posts

Showing posts from July, 2023

शाहू महाराज - आरक्षणाची नीती

 आजच्या दिवशी  दि. *२६ जुलै १९०२* रोजी   *राजर्षी छत्रपति शाहू महाराजांनी* आपल्या करवीर कोल्हापूर संस्थानात *Policy of Reservation* अर्थात, *आरक्षणाची* नीती किंव्हा धोरण सुरु केले होते....... •••••••••••••• वास्तविक पाहता *Idea of Reservation* म्हणजे  *आरक्षणाची* कल्पना ही *महात्मा ज्योतिराव फुलें यांची होती. ही कल्पना त्यांनी *प्रथम १८६९ ला आणि नंतर १८८२ ला इंग्रज सरकारपुढे मांडली. *Implimentation of Riservation* अर्थात *आरक्षणाची अंमलबजावणी* भारताच्या आधुनिक काळात सर्वांत प्रथम *राजर्षी छत्रपति शाहू महाराजांनी* आपल्या करवीर अर्थात *कोल्हापूर संस्थानात* दि. *२६ जुलै १९०२* पासून सुरु केली. Policy of Reservation अर्थात, *आरक्षणाची* नीती किंव्हा धोरण *डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी* भारतीय *संविधानाच्या* माध्यमातुन *२६ जानेवारी १९५०* पासून निश्चित केले राजर्षी छत्रपति शाहू महाराजांनी जे *५०% आरक्षण घोषित केले त्यातुन केवळ चारच जाती वगळल्या.* *१)* ब्राह्मण, *२)* शेणवी, *३)* प्रभू, *४)* पारशी. या चार पुढारलेल्या जाती वगळून बाकी सर्व जातींना अर्थात, ब्राह्मणेत्तरांना म्हणजेच *मूळनिवासी बहुजन* समा

Library useful links

  https://www.youtube.com/playlist?list=PLfpRrEcHIXrqiPZ-H9EG1TRM-aiTJgHF0