ग्रंथपाल दिन १२/०८/२०२०
आपल्या वारणा
महाविद्यालयात डॉ.एस.आर.रंगनाथन याची
जयंती साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे लिपिक श्री.सुधीर चांदणे यांच्या हस्ते
प्रतिमा पूजन करण्यात आले. तसेच २५
विद्यार्थी आणि विद्यार्थीनीना मास्क वाटप करण्यात आले.तसेच श्री.जयकुमार कदम
यांनी warna Library Vachankatta you Tube Channel द्वारे विद्यार्थ्यांना
मार्गदर्शन केले.
Comments
Post a Comment