गरबा दांडिया नृत्य प्रशिक्षण

 नवरात्र महोत्सवा निमित्त गरबा  नृत्य प्रशिक्षण  वर्गाचे आयोजन.


आपणास कळविण्यास आनंद होतो की"निर्मिती सखी मंचच्या वतीने नवरात्र महोत्सवानिमित्त"गरबा नृत्याचे प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केलेले आहे. या प्रशिक्षणासाठी 14 वर्षावरील मुली व महिला यांना सहभागी होता येईल.

हे प्रशिक्षण शनिवार दिनांक २/१०/२०२१ ते मंगळवार दिनांक ५/१०/२०२१ या कालावधीत दुपारी ठीक २:००ते ४:०० यावेळी संपन्न होईल. या प्रशिक्षणासाठी प्रवेश फी  नाममात्र पन्नास (५०)रुपये असून                     दिनांक २/१० /२०२१ पर्यंत प्रवेश फी भरून आपला प्रवेश निश्चित करावा.

सूचना_मुलींसाठी प्रवेश फी व प्रवेश नोंदणीसाठी शिवराज विद्यालयाच्या शिक्षिका सौ एस .ए. पाटील (जाधव मॅडम)मॅडम यांच्याकडे नोंदणी  करावी. व महिलांनी श्रीमती सी .व्ही. बर्गे मॅडम यांच्याकडे नोंदणी करावी.

प्रशिक्षणाचे ठिकाण_शिक्षण संस्कृती सभाग्रह (शाळेचा हाॅल).

Comments

Popular posts from this blog

Syllabus B.C.A. I. NEP 2.0