महिलांची आत्मकथनं - प्रा. हरी नरके
महिलांची आत्मकथनं - प्रा. हरी नरके
१) स्मृतीचित्रे - लक्ष्मीबाई टिळक,
२) माझे पुराण- गोदावरी (आनंदीबाई) कर्वे,
३) जेव्हा माणूस जागा होतो - गोदावरी परूळेकर,
४) आहे मनोहर तरी- सुनीति देशपांडे,
५) बंध अनुबंध - कमल पाध्ये,
६) साथसंगत - रागिणी पुंडलिक,
७) अंत:स्फोट - कुमुद पावडे,
८) आयदान - उर्मिला पवार,
९) एक कहाणी अशीही - मन्नू भंडारी (मराठी अनुवाद - मंगला आठलेकर),
१०) नाच ग घुमा -माधवी देसाई,
११) मरणकळा - जनाबाई गिर्हे,
१२) तीन दगडांची चूल -विमल मोरे,
१३) सर आणि मी - ज्योत्स्ना कदम,
१४) हिरकणीचं बिर्हाड - सुनीती अरळीकर,
१५) मास्तरांची सावली - कृष्णाबाई सुर्वे,
१६) स्नेहांकिता - स्नेहप्रभा प्रधान,
१७) रमाबाई रानडे - आमच्या आयुष्यातील आठवणी,
१८) यशोदाबाई आगरकर,
१९) मिटलेली कवाडं - मुक्ता सर्वगौड,
२०) माह्या जल्माची चित्तरकथा - शांताबाई कांबळे,
२१) आठवले तसे- दुर्गा भागवत,
२२) नाथ हा माझा - कांचन घाणेकर,
२४) सांजवात - आनंदीबाई शिर्के,
२४) मला उध्वस्त व्हायचंय - मल्लिका अमर शेख,
२५) मी भरून पावले आहे - मेहरून्निसा दलवाई,
२६) समिधा - साधना आमटे,
२७) सांगत्ये ऐका - हंसा वाडकर,
२८) रास - सुमा करंदीकर,
२९) कुणीतरी कुणास्तव - यशोदा पाडगावकर,
३०) मी मिठाची बाहुली- वंदना मिश्र,
३१) माझ्या खुणा माझ्या मला - सरोजिनी बाबर,
३२) I dare, Kiran Bedi,
३३) रांगोळीचे ठिपके - वासंती गाडगीळ,
३४) हे मीच सांगितले पाहिजे- शीलवती केतकर,
३५) एक धागा सुताचा - कमला काकोडकर,
३६) काळे गाणे-मरियम मकेबा,
३७) भाळी चांदण गोंदण - निर्मला देशपांडे,
३८) दुहेरी शाप - कौसल्या बसंत्री (अनु. उमा दादेगावकर),
३९) एका रॅंग्लरची कहाणी - सुमती नारळीकर,
४०) गेले ते दिवस - सत्यभामाबाई सुखात्मे,
४१) अमलताश - सुप्रिया संत-दिक्षीत,
४२) आमची कथा - दुर्गाबाई देशमुख,
४३) माझी स्मरणचित्रे - अंबिका धुरंधर,
४४) मी अनिता राकेश - अनिता मोहन राकेश,
४५) अजुनी चालतेची वाट - बेहरे,
४६) बाईचं घर मेणाचं - उज्ज्वला शिंदे,
४७) आमची अकरा वर्षे,माधव जुलियन यांच्या पत्नी,
४८) बिनपटाची चौकट - इंदुमती जोंधळे,
४९) रशिदी टीकट -अमृता प्रितम,
५०) जीणं अमुचं - बेबीताई कांबळे,
५१) मी अंजना शिंदे : अंजना सर्जेराव शिंदे (शब्दांकन : विशाल सर्जेराव शिंदे)
५२) झिम्मा - विजया मेहता,
५३) संजीवनी खेर - चंदेरी दुनिया,
५४) सय - सई परांजपे,
५५) इंदिराबाई वादिकार - इंदिरेची स्मृतिकथा,
५६) अजूनी चालतेची वाट - आनंदीबाई विजापूरे,
५७) जगायचंय प्रत्येक सेकंद - मंगला केवळे,
५८) बारबाला - वैशाली हळदणकर,
५९) आशा आपराद - भोगले जे दु:ख ज्याला,
६०) टाईमपास - प्रोतिमा बेदी,
६१) चाकाची खुर्ची - नसिमा हुजरूक,
६२) कशाला उद्याची बात, शांता हुबळीकर,
६३) न संपलेली वाट, कमल भागवत,
६४) कल्लोळ, लीला मस्तकार रेले,
६५) रात्रंदिन आम्हा, शांता दाणी,
६६) अंतरीच्या खुणा, ज्योत्स्ना भोळे,
६७) मागे वळून बघताना, मथुताई आठल्ये,
६८) डाव मांडीयेला, सुशीला महाजन,
६९) सुवासिनी, सीमा देव,
७०) गोष्ट झऱ्याची, सुधा वर्दे,
७१) गोदातरंग, सुधा अत्रे,
७२) कोसबडाच्या टेकडीवरून, अनुताई वाघ,
७३) जगले जशी, लालन सारंग,
७४) जीवनसंघर्ष, कमलाबाई अष्टपुत्रे,
७५) वंचिता, विद्यादेवी परचुरे,
७६) अशी मी जयश्री, जयश्री गडकर,
७७) माझी जीवनगाथा, लीलाताई पेंढारकर,
७८) अश्रुंचे नाते,मीना देशपांडे,
७९) आकाशाशी जडले नाते, विद्या माडगूळकर,
८०) मी दुर्गा खोटे, दुर्गा खोटे,
८१) सूर्य गिळणारी मी, अरुणा सबाणे,
८२) जिणं आमुचं, बेबी कांबळे,
८३) 'आरपार' , कमल कदम, नांदेड,
८४) विंचवाचे तेल, सुनीता भोसले,
८५) डॉ. आंबेडकरांच्या सहवासात - डॉ. सविता आंबेडकर,
८६) तमोलंघन - साजिदा शेख-मेश्राम,
८७) मी वनवासी, सिंधुताई सपकाळ,
८८) ऊनसावली - लक्ष्मीबाई टिळक
(स्मृतिचित्रे लिहिणाऱ्या वेगळ्या.)
८९ ) दिले घेतले- आशा पैठणे
९०) योगायोग - उषा जवाहरलाल दर्डा
९१) मनगंगेच्या काठावर, सबिता गोस्वामी,(मराठी अनुवाद: सविता दामले)
९२) संवादू अनुवादू, उमा कुलकर्णी,
९३) ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी, दुर्गा भागवत, शब्दांकन: प्रतिभा रानडे,
९४) लढे आणि तिथे - पुष्पा भावे, शब्दांकन: मेधा कुलकर्णी
९५) शोभनीय, शोभना रानडे,
९६) लहेजा, रोहिणी भाटे,
९७) नृत्यात्मिका, सुचेता भिडे चापेकर.
९८) पण ऐकतं कोण ? : उषा डांगे ( कॉम्रेड डांगे यांच्या पत्नी)
९९) 'भाळ आभाळ'-तसनीम पटेल.
१००) स्मृतिगंध - गुणाबाई गाडेकर
१०१) रात्रंदिन आम्हा - शांताबाई भालेराव
१०२)फरफट - सुशिला पटेकर
१०३) माझी मी - यशोधरा गायकवाड
१०४) अंगठा नाही सही - आशा सावदेकर
१०५) मी आहे ही अशी आहे - राजसबाई गायकवाड
१०६) माझं नर्सिंग - सुजाता लोखंडे
१०७) खरं सांगायचं म्हणजे - हिरा पवार
१०८) नांद्या लीलूचा - लिला आत्माराम तोरणे
१०९) पक्षिणी - लिला रोडगे
११०) आदोर - नाजुबई गावित
१११) फिंद्री, सुनीता बोर्डे,
११२) हृदयस्थ, अलका मांडके,
११३) निळ्या डोळ्यांची मुलगी, शिल्पा कांबळे
याशिवाय * संगिता धायगुडे, * नंदा मेश्राम, * पार्वतीबाई ठोमरे, * पार्वतीबाई आठवले, * कृष्णाबाई मोटे,* शोभा डे,* मीरा बोरवणकर * तसलीमा नसरीन यांचीही आत्मकथने प्रकाशित झालेली आहेत.
८/३/२०२३
धन्यवाद मॅडम. खूप उपयुक्त माहिती आहे.
ReplyDelete