साहित्य अकादमी पुरस्कार (१९५५-२०२०)

        साहित्य अकादमी पुरस्कार :ही भारतीय साहित्यविषयक विविध उपक्रम व कार्ये अमलात आणणारी, भारतातील राष्ट्रीय पातळीवरची प्रमुख साहित्यसंस्था आहे. १२ मार्च १९५४ रोजी नवी दिल्ली येथे ही साहित्यसंस्था स्थापन झाली.साहित्य अकादेमी प्रतिवर्षी मान्यताप्राप्त २४ प्रादेशिक भाषांतील सर्वोत्कृष्ट सर्जनशील साहित्यकृतींसाठी २४ पुरस्कार व अनुवादित ग्रंथांसाठी २४ पुरस्कार देत असते. इंग्रजी भाषिक ग्रंथांसाठीही पुरस्कार ठेवले आहेत. स्वतंत्र साहित्यकृतीसाठी रु. एक लाख आणि मानचिन्ह व अनुवादित कृतीसाठी रु. पंचवीस हजार आणि मानचिन्ह असे ह्या पुरस्कारांचे स्वरूप आहे

२०२०नंदा खरे उद्याकादंबरी
२०१९अनुराधा पाटीलकदाचित अजूनहीकवितासंग्रह
२०१८ल.म.कडूखारीच्या वाटाबालसाहित्य
२०१८म.सु.पाटीलसर्जनप्रेरणा आणि कवित्वशोधसमीक्षा
२०१७श्रीकांत पाटीलबोलावे ते आम्हीग्रामीण कविता संग्रह
२०१६आसाराम लोमटेआलोकग्रामीण लघुकथा
२०१५अरुण खोपकर चलत्-चित्रव्संस्मरण
२०१४जयंत विष्णू नारळीकर चार नगरातले माझे विश्वआत्मचरित्र
२०१३सतीश काळसेकरवाचणाऱ्याची रोजनिशीललित निबंधसंग्रह
२०१२जयंत पवार फिनिक्सच्या राखेतून उठला मोरलघुकथा संग्रह
२०११माणिक गोडघाटे वाऱ्याने  हलते रानललित निबंधसंग्रह
२०१०अशोक केळकर रूजुवातभाषाशास्त्र
२००९वसंत आबाजी डहाकेचित्रलिपीकवितासंग्रह
२००८श्याम मनोहर उत्सुकतेने मी झोपलोकादंबरी
२००७गो.मा.पवारचरित्र: विठ्ठल रामजी शिंदेचरित्र
२००६आशा बगे भूमीकादंबरी
२००५अरुण कोलटकरभिजकी वहीकवितासंग्रह
२००४सदानंद देशमुख बारोमासकादंबरी
२००३त्र्य.वि.सरदेशमुख डांगोरा एका नगरीचाकादंबरी
२००२महेश एलकुंचावरयुगांतनाट्यत्रयी
२००१राजन गवसतणकटकादंबरी
२०००नामदेव धोंडो महानोर पानझडकवितासंग्रह
१९९९रंगनाथ पठारे ताम्रपटकादंबरी
१९९८सदानंद मोरेतुकाराम दर्शनसमीक्षा
१९९७मधुकर वासुदेव धोंडज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टीसमीक्षा
१९९६गंगाधर गाडगीळएका मुंगीचे महाभारतआत्मचरित्र
१९९५नामदेव कांबळे राघव-वेळकादंबरी
१९९४दिलीप चित्रे एकूण कविता -१कवितासंग्रह
१९९३विजया राजाध्क्ष्य मर्ढेकरांची कवितासमीक्षा
१९९२विश्वास पाटील झाडा-झडतीकादंबरी
१९९१भालचंद्र नेमाडेटीका स्वयंवरसमीक्षा
१९९०आनंद यादवझोंबीकादंबरी
१९८९प्रभाकर  उर्ध्वरेषेहरवलेले दिवसआत्मचरित्र
१९८८लक्षुमन गायकवाडउचल्याआत्मकथन
१९८७रामचंद्र चिंतामण ढेरे श्री विठ्ठल :एक महासमन्वयसंशोधन
१९८६ना.घ.देशपांडेखूण गाठीकवितासंग्रह
१९८५विश्राम बेडेकर एक झाड आणि दोन पक्षीआत्मचरित्र
१९८४इंदिरा संत गर्भरेशीमकविता संग्रह
१९८३व्यंकटेश माडगुळकर सतांतर कादंबरी
१९८२प्रभाकर पाध्ये सौंदर्यानुभवसमीक्षा
१९८१लक्षुमन मानेउपराआत्मकथन
१९८०मंगेश पाडगावकर सलामकाव्यसंग्रह
१९७९शरचंद्र मुक्तिबोधसृष्टी, सौंदर्य आणि साहित्यमूल्यसमीक्षा
१९७८चिंतामणी त्र्य. खानोलकरनक्षत्राचे देणेकाव्यसंग्रह
१९७७आत्माराम देशपांडे दशपदीकवितासंग्रह
१९७६गो.नी.दांडेकरस्मरणगाथासंस्मरण
१९७५रा.भा.पाटणकरसौंदर्य मीमांसासमीक्षा
१९७४वि.वा.शिरवाडकरनटसम्राटनाटक
१९७३जी.ए.कुलकर्णीकाजळमायाकथासंग्रह
१९७२गोदावरी परुळेकर जेव्हा माणूस जागा होतोसंस्मरण
१९७१दुर्गा भागवतपैसाललित निबंधसग्रह
१९७०नरहर  रघुनाथ फाटकआदर्श भारत सेवकचरित्र
१९६९श्रीनिवास नारायण बनहाटीनाट्याचार्य देवलचरित्र
१९६८इरावती कर्वेयुगांतललित लेखसंग्रह
१९६७नारायण गोविंद कालेलकरभाषा : इतिहास आणि भूगोलभाषाशास्त्र
१९६६त्र्यंबक शेजवलकर श्री शिव छत्रपतीऐतिहासिक संशोधन
१९६५पु.ल.देशपांडेव्यक्ती आणि वल्लीव्यक्तिचित्रण
१९६४रणजीत देसाईस्वामीकादंबरी
१९६३श्रीपाद नारायण पेंडसे रथचक्रकादंबरी
१९६२पुरषोत्तम देशपांडे अनामिकाची चिंतनिकासंस्मरण
१९६१दत्तात्रय गोखलेडॉ. केतकरचरित्र
१९६०विष्णू सखाराम खांडेकर ययातीकादंबरी
१९५९गणेश देशपांडेभारतीय साहित्यशास्त्रसमीक्षा
१९५८
१९५७

१९५६
१९५५
चिंतामण कोल्हटकर 
-----

बाळ मर्ढेकर 
लक्षुमन शास्त्री जोशी 
बहुरूपी
------

सौंदर्य आणि साहित्य
वैदिक संस्कृतीचा विकास 
      
-----                         

 
समीक्षा
संशोधन

Comments

Popular posts from this blog

Syllabus B.C.A. I. NEP 2.0