ज्ञानपीठ पुरस्कार

 ज्ञानपीठ पुरस्कार यादीपहिला ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ १९६५ साली देण्यात आला. त्या वेळी १९२० ते १९५८ या कालावधीत प्रकाशित झालेल्या साहित्याचा विचार करण्यात आला होता.१९६५ ते २०१९पर्यंत एकूण ५४ ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आले; पण गौरव ५६ साहित्यिकांचा झाला. कारण आत्तापर्यंत पाच वेळा हा पुरस्कार विभागून देण्यात आला आहे. पुरस्कार सुरू झाल्यापासून सिंधी या भारतीय भाषेतील साहित्यास अद्यापि पुरस्कार लाभलेला नाही. सर्वाधिक म्हणजे दहा वेळा हिंदी भाषेला ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे; कन्नड भाषेला आठ वेळा, तर मराठी भाषेला चार वेळा सन्मानित करण्यात आले आहे.


मराठी साहित्य

अ.न.

वर्ष

पुस्तकाचे नाव

लेखकाचे नाव

 1

1974

विष्णू सखाराम खांडेकर

ययाती

 2

1987

विष्णू वामन  शिरवाडकर

नटसम्राट

 3

2003

विंदा  करंदीकर

अष्टदर्शने

 4

2014

भालचंद्र वनाजी नेमाडे

हिंदू

 

                                                                           हिंदी - साहित्य

अ.न.

वर्ष

पुस्तकाचे नाव

लेखकाचे नाव

1

1968

चिदंबरा

सुमित्रानंदन पंत

2

1972

उर्वशी

रामधारी सिंह दिनकर

3

1978

अज्ञेय

कितनी नावो में कितनी बार

4

1992

 

नरेश मेहता

5

1999

 

निर्मल वर्मा

6

2005

 

कुवर नारायण

7

2009

 

अमर कांत

8

 

 

श्रीलाल शुक्ल

9

2016

 

केदारनाथ

10

2017

 

कृष्णा सोबती

 

Comments

Popular posts from this blog

Syllabus B.SC.I.(2024-2025)

Syllabus BCA II (2025-26)