साने गुरूजी (७१वा स्मृतिदनानिमित्त)
*शिक्षक म्हणून साने गुरुजी कसे होते ?* ----------आज ११ जून साने गुरुजींचा ७१ वा स्मृतिदिन .७१ वर्षे झाली तरी
महाराष्ट्रातील शिक्षकांना सानेगुरुजी प्रेरणादायी आहेत परंतु सानेगुरुजी असे म्हणताना गुरुजींनी शिक्षक म्हणून कुठे काम केले ? कोणते विषय शिकवले? वस्तीगृहातील विद्यार्थ्यांसोबत कोणते प्रयोग केले? विद्यार्थ्यांना कशी सामाजिक प्रेरणा दिली? या विषयी फार माहिती नसते तेव्हा साने गुरुजी हे शिक्षक म्हणून कसे प्रेरणादायी होते याविषयी आपल्याशी बोलताहेत *शिक्षकांसाठी साने गुरुजी*(मनोविकास प्रकाशन) या पुस्तकाचे लेखक हेरंब कुलकर्णी
*लिंक*
Comments
Post a Comment