Posts

Human Rights PPT

 Human Rights PPT https://www.slideshare.net/VANDANAKELKAR/human-rightspptx-256358303

महिलांची आत्मकथनं - प्रा. हरी नरके

 महिलांची आत्मकथनं - प्रा. हरी नरके १) स्मृतीचित्रे - लक्ष्मीबाई टिळक,  २) माझे पुराण- गोदावरी (आनंदीबाई) कर्वे,  ३) जेव्हा माणूस जागा होतो - गोदावरी परूळेकर,  ४) आहे मनोहर तरी- सुनीति देशपांडे,  ५)  बंध अनुबंध - कमल पाध्ये,  ६)  साथसंगत - रागिणी पुंडलिक,  ७) अंत:स्फोट - कुमुद पावडे,  ८) आयदान - उर्मिला पवार,  ९) एक कहाणी अशीही - मन्नू भंडारी (मराठी अनुवाद - मंगला आठलेकर),  १०) नाच ग घुमा -माधवी देसाई,  ११)  मरणकळा - जनाबाई गिर्‍हे,  १२) तीन दगडांची चूल -विमल मोरे,  १३) सर आणि मी - ज्योत्स्ना कदम,  १४) हिरकणीचं बिर्‍हाड - सुनीती अरळीकर, १५) मास्तरांची सावली - कृष्णाबाई सुर्वे,  १६) स्नेहांकिता - स्नेहप्रभा प्रधान,  १७) रमाबाई रानडे - आमच्या आयुष्यातील आठवणी,  १८) यशोदाबाई आगरकर,  १९) मिटलेली कवाडं - मुक्ता सर्वगौड,  २०) माह्या जल्माची चित्तरकथा - शांताबाई कांबळे,  २१)  आठवले तसे- दुर्गा भागवत,  २२)  नाथ हा माझा - कांचन घाणेकर,  २४) सांजवात - आनंदीबाई शिर...

B.A.I. NEP Regular Time Table

Image
 

B.A.I.Exam Time Table

Image
 

Padma Awards 2023

Image
 Palam Kalyanasundaram Librarian selected for Padmasri Award for 2023 Social Work  Below see the list 1) Padma Vibhushan - 06  2) Padma Bhushan - 09 3)Padma Shri - 91 https://in.docworkspace.com/d/sIG7848coq6TIngY?sa=00&st=0t

मृत्यू पाहिलेली माणसं _ पुस्तक परिचय

 मृत्यू पाहिलेली माणसं 💙 म्हटलं तर या साध्या कहाण्या आहेत. संकटातून माणसं कशी वाचली याच्या. म्हटलं तर ही माणसंही अगदी तुमच्या-माझ्यासारखी सामान्य आहेत; पण त्यांच्यावर परिस्थितीच अशी ओढवली की त्यांना असामान्यत्व दाखवण्यावाचून इलाज राहिला नाही. या कहाण्या वाचून झाल्यावर त्यातल्या प्रत्येक माणसातलं काही तरी माझ्यामध्ये कायमचं राहून गेलं. मृत्यू पाहिलेली ही माणसं जगण्याबद्दल, स्वतःच्या क्षमता ताणण्याबद्दल खूप काही सांगून गेली. वेळ आलीच तर माणूस काहीच्या काही करू शकतो, असा विश्वास देऊन गेली. ~गौरी कानेटकर 🖤 2023 साली वाचलेलं पहिलं वहिलं पुस्तक 'गौरी कानेटकर'लिखित 'मृत्यू पाहिलेली माणसं" हे ठरलं.एकाच बैठकीत वाचून पूर्ण केलेलं हे पुस्तक फारच आवडलं. यातील प्रत्येक कहाणीने मला खूप काही शिकवलं.सुन्न,थक्क करून सोडणाऱ्या आणि अक्षरशः रडवणाऱ्या यातील प्रत्येक कथेने मला प्रेरणा देण्याचं काम केलं.या पुस्तकातील प्रत्येक कहाणीमधील प्रत्येक खरा नायक/नायिका मला खूप जवळचा वाटला.मी त्यांच्याशी एकरूप झालो,त्यांची काळजी करू लागलो.हे सर्वकाही पुर्वीच घडून गेलेलं आहे, हे ठाऊक असताना सुद्धा मल...

पत्रकार दिन ०६ जानेवारी

Image
  बाळशास्त्री गंगाधर जांभेकर जन्म  : ०६ जानेवारी १८१२                                               मृत्यु  : १८ मे १८४६                 पहिले वृत्तपत्र 'दर्पण'      :  ६ जानेवारी १८३२       महाराष्ट्र शासनाने पत्रकार दिन हा ०६ जानेवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त घोषित केला. महाराष्ट्र राज्यात हा दिवस साजरा केला जातो .बाळशास्त्री जांभेकर मराठी भाषेतील अध्यपत्रकार आहेत. त्यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र   दर्पण ०६जानेवारी १८३२ रोजी सुरू केले होते .जुलै १८४० मध्ये दर्पण चा शेवटचा अंक प्रकाशित झाला दर्पण ला सुरुवातीला मोठ्या संख्येने वर्गणीदार मिळाले नाहीत मात्र ही संकल्पना तशी रुचली तसेच त्यातील विचार ही रुजले आणि प्रतिसाद वाढत गेला. ब्रिटिश काळामध्ये वृत्तपत्र चालवणे आणि त्याला वाचक मिळवणे हे मोठे कठीण काम होते मात्र याही काळात कुठल्याही नफा तत्वा...