Posts

जागतिक पुस्तक दिन

           🌻 *आनंदी पहाट* 🌻              *अक्षय साहित्याची*                 *आज जागतिक पुस्तक दिन* 🌷📚🌷📚📕📚🌷📚🌷         *ग्रंथ म्हणजे ज्ञानाचा खजिना. जीवनाला समृद्ध करणारे सर्वच ज्ञान मग ते धर्म.. कला.. विज्ञान.. तंत्रज्ञान कोणतेही असो ग्रंथात दडलेय. ग्रंथ हा विवेक शिकवतो. जगाकडे बघण्याची दृष्टी देतो. मानवीय प्रगतीचा हा सर्वात मोठा स्रोत आहे.*         *लोकमान्यांनी ग्रंथाला गुरु संबोधले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रगतीसाठी वाचन हा मंत्र दिलाय. आमच्या वेद.. उपनिषदे.. पुराणे.. गीता तसेच संत साहित्याने हे मनुष्य जीवन समृद्ध केलेय. या भूमितील व्यासमुनी असो वा वाल्मिकी जगविख्यात लेखक ठरलेत.*         *हीच परंपरा जगतगुरु संत तुकाराम महाराज, संत ज्ञानदेवांनी १६ व्या वर्षी तत्वज्ञान सांगणारी ज्ञानेश्वरी, तर छत्रपती संभाजी महाराजांनी वयाच्या १४ व्या वर्षी संस्कृत भाषेत ग्रंथ लिहून कायम ठेवली.* ...

" असेल भिती कोरोनाची परी मैत्री आमची पुस्तकाशी"

Image
वाचक यादी : Click here...... बातमी :

बाजीराव बाळाजी पाटील

Image
                               बाजीराव बाळाजी पाटील जन्म 18 एप्रिल 1934 मृत्यू 20 डिसेंबर 1999 वडिलांचे नाव बाळाची सखाराम पाटील आईचे नाव गोदाबाई बाळाजी पाटील.  शैक्षणिक कार्य - बाजीराव बाळाजी पाटील यांचे सामाजिक, राजकीय ,शैक्षणिक तसेच सहकार क्षेत्रातील कार्य पाहता एक बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा द्रष्टा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.बाबा पाटील यांनी श्री वारणा शिक्षण संस्थेची सन 1971 मध्ये स्थापना केली बाजीराव पाटील यांचा मुळातच स्वभाव अभ्यासू व जिज्ञासू होता सामाजिक शास्त्र आणि साहित्याबद्दल त्यांना विशेष रुची होती वाचनाची प्रचंड आवड वाचनाची प्रचंड आवड आवड होती पुस्तकी ज्ञानाला व्यवहाराशी जोडण्याचा यशस्वी प्रयत्न बापूंनी आपल्या शिक्षणाच्या माध्यमातून केला नाही जोपर्यंत समाजाचा वैचारिक स्तर उंचावत नाही  तोपर्यंत ग्रामीण विकास होणार नाही हे बाबा पाटील यांनी जाणले होते वाचन संस्कृतीची जाणीव  असल्यामुळे सन 1951 -52 मध्ये बुद्धी विकास ग्रंथ बुद्धी विकास वाचनालयाची स्थापना केली . द...

Mpsc

https://youtu.be/QIiH-Z8bFFA

असेल भिती कोरोनाची परी मैत्री आमची पुस्तकाची

' असेल भीती कोरोनाची परी मैत्री आमची पुस्तकाशी '* सस्नेह नमस्कार, वारणा महाविद्यालय ग्रंथालय विभागातर्फे साहित्यप्राज्ञ स्व. बाजीराव बाळाजी पाटील यांची जयंती आणि  जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून या जगभर थैमान मांडलेल्या  कोरोना विषाणूच्या संकटकाळात, " *असेल भीती कोरोनाशी परी मैत्री आमची पुस्तकाशी"* हा आगळावेगळा उपक्रम राबवित आहोत व्हाट्सअप आणि  समाज माध्यमावर वाचन गोडी वाढवण्यासाठी लोकांना एक वेगळा आनंद मिळवण्यासाठी आम्ही रोज एक पुस्तक प्रसारित करणार आहोत. या मोहिमेमध्ये आपण सहभाग घ्यावा ही विनंती आपण आपल्याला आवडलेल्या एका पुस्तकाबद्दल तीन ते पाच मिनिटाचा व्हिडीओ तयार करून *7083145748* या नंबर वरती पाठवावा  त्यामध्ये आपले नाव आणि पुस्तकाबद्दल माहिती असावी. चला तर या उपक्रमामध्ये सर्व शिक्षक , विद्यार्थी सहभागी होऊया धन्यवाद...  *सौ.सुस्मिता वाळके*  *ग्रंथपाल*

Naac

E-granthalya: https://www.youtube.com/watch?v=lX-eK7lYPCk&feature=youtu.be

MPSC Question link

E granthalya users https://youtu.be/rCrOe4WB0JU https://youtu.be/IM16bKnL22A