असेल भिती कोरोनाची परी मैत्री आमची पुस्तकाची
' असेल भीती कोरोनाची परी मैत्री आमची पुस्तकाशी '*
सस्नेह नमस्कार,
वारणा महाविद्यालय ग्रंथालय विभागातर्फे साहित्यप्राज्ञ स्व. बाजीराव बाळाजी पाटील यांची जयंती आणि जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून या जगभर थैमान मांडलेल्या कोरोना विषाणूच्या संकटकाळात,
" *असेल भीती कोरोनाशी परी मैत्री आमची पुस्तकाशी"* हा आगळावेगळा उपक्रम राबवित आहोत व्हाट्सअप आणि समाज माध्यमावर वाचन गोडी वाढवण्यासाठी लोकांना एक वेगळा आनंद मिळवण्यासाठी आम्ही रोज एक पुस्तक प्रसारित करणार आहोत.
या मोहिमेमध्ये आपण सहभाग घ्यावा ही विनंती आपण आपल्याला आवडलेल्या एका पुस्तकाबद्दल तीन ते पाच मिनिटाचा व्हिडीओ तयार करून *7083145748* या नंबर वरती पाठवावा त्यामध्ये आपले नाव आणि पुस्तकाबद्दल माहिती असावी. चला तर या उपक्रमामध्ये सर्व शिक्षक , विद्यार्थी सहभागी होऊया
धन्यवाद...
*सौ.सुस्मिता वाळके*
*ग्रंथपाल*

Comments
Post a Comment