बाजीराव बाळाजी पाटील
बाजीराव बाळाजी पाटील जन्म 18 एप्रिल 1934 मृत्यू 20 डिसेंबर 1999 वडिलांचे नाव बाळाची सखाराम पाटील आईचे नाव गोदाबाई बाळाजी पाटील.
शैक्षणिक कार्य - बाजीराव बाळाजी पाटील यांचे सामाजिक, राजकीय ,शैक्षणिक तसेच सहकार क्षेत्रातील कार्य पाहता एक बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा द्रष्टा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.बाबा पाटील यांनी श्री वारणा शिक्षण संस्थेची सन 1971 मध्ये स्थापना केली बाजीराव पाटील यांचा मुळातच स्वभाव अभ्यासू व जिज्ञासू होता सामाजिक शास्त्र आणि साहित्याबद्दल त्यांना विशेष रुची होती वाचनाची प्रचंड आवड वाचनाची प्रचंड आवड आवड होती पुस्तकी ज्ञानाला व्यवहाराशी जोडण्याचा यशस्वी प्रयत्न बापूंनी आपल्या शिक्षणाच्या माध्यमातून केला नाही जोपर्यंत समाजाचा वैचारिक स्तर उंचावत नाही
तोपर्यंत ग्रामीण विकास होणार नाही हे बाबा पाटील यांनी जाणले होते वाचन संस्कृतीची जाणीव
असल्यामुळे सन 1951 -52 मध्ये बुद्धी विकास ग्रंथ बुद्धी विकास वाचनालयाची स्थापना केली . दिनांक 1 मे 1960 चाली ग्रंथालय कायदा झाल्यानंतर ग्रामिण ग्रंथालया बद्दल शासनाला असलेल्या रास्ते बद्दल त्यांनीही रोष पत्करला होता फैजी कमिटीचा सूक्ष्म बस बाबासाहेब पाटील यांनी केला होता विदर्भामध्ये फिरत्या वाचनालय
चा प्रयोग महाराष्ट्रातील सर्व खेड्यातून करावा असा प्रस्तावही बाबा पाटील यांनी मांडला होता ग्रामसेवक याप्रमाणे प्रशिक्षित ग्रंथपाल किंवा त्याच्या पगारात इतके अनुदान अनुदान शासनाने प्रत्येक खेड्यात द्यावे द्यावे हा मौलिक विचार त्यांनी मांडला होता सांगली जिल्हा ग्रंथालय संघातर्फे 12 डिसेंबर 1971 रोजी घेण्यात आलेल्या सांगली जिल्हा ग्रंथालय संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सर्वच वाचनालयास संघटित होण्याचे आव्हान केले होते एकंदरीत त्यांच्या चिंतनातून आज महाराष्ट्रातील एकविसाव्या शतकाची ग्रंथालय चळवळ उभी आहे. शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक राजकीय आणि सहकार क्षेत्रात मोलाचे योगदान आहे.
Comments
Post a Comment