महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की खाली ल लिंकला क्लिक करा म्हणजे आपल्या परीक्षेचे हॉल तिकीट आपल्याला डाऊनलोड करता येईल. https://sukapps.unishivaji.ac.in/exam-app/#/hallticket_student
महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते कि,B.Sc.I. सर्व विषयाचा अभ्यासक्रम पाहण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा. https://drive.google.com/drive/folders/1Yr8VEtE8CqKZqHBC0BQF-eWIMq00b-Od?usp=drive_link
महाविद्यालयातील शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ मधील सर्व विद्यार्थ्यांनी ग्रंथालय सभासद होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfhvN1HrW_GEYELPbEqH3STjyC74MoQrv7VIxu74XDO0-5XmQ/viewform?usp=header
Comments
Post a Comment