Posts

भारताचे मिसाईल मॅन डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम

Image
  भारताचे मिसाईल मॅन डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम    वास्तविक नाव (Real Name) अब्दुल पकिर जैनुलाब्दिन अब्दुल कलाम जन्मतिथी (Birthday) १५ ऑक्टोबर १९३१, रामेश्वर, तमिळनाडू, ब्रिटीश भारत वडिलांचे नाव (Father Name) जैनुलाब्दिन मारकयार आईचे नाव (Mother Name) आशिमा जैनुलाब्दिन विवाह (Wife Name) अविवाहित शैक्षणिक योग्यता (Education) १९५४ मध्ये, मद्रास विश्वविद्यालयामधून, एफिलिएटेड सेंट जोसेफ कॉलेजमधून भौतिकशास्त्र विषयाची पदवी घेतली. मृत्यू तिथी(Death) २७ जुलै २०१५, शिलांग, मेघालय, भारत.- राजकारणाशी कोणताच संबंध नसणारे देशाचे पहिले राष्ट्रपती अब्दुल कलाम                  एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९३१ रोजी रामेश्वरम, तामिळनाडू येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव अबुल पाकीर जैनुलाबद्दीन अब्दुल कलाम आहे. क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात केलेल्या महत्त्वपूर्ण कामांमुळे त्यांना मिसाईल मॅन म्हणूनही ओळखले जाते. ते भारतीय प्रजासत्ताकचे अकरावे निवडलेले राष्ट्रपती झाले. भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम हे भारताचे माजी राष्ट्रपती, सुप्रसिद...

अग्निपंख आत्मचरित्र ( you tube link)

Image
 अग्निपंख या आत्मचरित्राचे सर्व १६ भाग ऑडिओ स्वरूपात खाली दिलेले आहेत: १) https://youtu.be/KcqBHD7k3Qw २) https://youtu.be/t9nXSJG-67E ३) https://youtu.be/Xvd1CvEg_bs ४) https://youtu.be/arOKgZ1eOaw  ५) https://youtu.be/exRvLzPc_Jo ६) https://youtu.be/CxwM5eQB2mY ७) https://youtu.be/00mqSacAa-A  ८) https://youtu.be/4O-JBmMyXD8 ९) https://youtu.be/MR8qcKCbuh4  १०) https://youtu.be/bQb9CtYJ6KQ ११) https://youtu.be/8BZ8ADuiPUI १२) https://youtu.be/GN0RuUAQssk १३) https://youtu.be/thspTAOf9Vg १४) https://youtu.be/hKXCO-7rbSc १५) https://youtu.be/Dghc7WEs8lQ १६) https://youtu.be/wF5aRQdAKMQ

अग्निपंख (pdf)

Image
   अग्निपंख आत्मचरित्र ए.पी.जे. अब्दुल कलाम ( pdf Book) https://drive.google.com/file/d/1p9mBy_w88dUITbe3c7DO3fDlw8UqdiaV/view?usp=drivesdk

महात्मा गांधी जयंती

Image
                 महात्मा गांधी जयंती मोहनदास करमचंद गांधी यांची १५१ वी जयंती ( जन्म ऑक्टोबर २, इ.स. १८६९ – मृत्यू जानेवारी ३०, इ.स. १९४८) हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते होते. महात्मा गांधी या नावाने ते ओळखले जातात. अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी संपूर्ण जगाला प्रेरित केले. रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना ‘महात्मा’ ही उपाधी दिली. भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत आणि त्यांना अनधिकृतपणे भारताचे राष्ट्रपिता म्हटले जाते. सुभाषचंद्र बोस यांनी इ.स. १९४४ मध्ये पहिल्यांदा त्यांना ‘राष्ट्रपिता’ असे संबोधले, असे म्हणतात. गांधी सविनय सत्याग्रहाच्या कल्पनेचे जनक होते. त्यांचा जन्मदिवस २ ऑक्टोबर हा भारतात गांधी जयंती म्हणून तर जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो.                असहकार आणि अहिंसेच्या तत्त्वावर आधारित सत्याग्रहाचा उपयोग गांधींनी प्रथम दक्षि...

Free E Books

सुमारे "अडीच हजार" पेक्षा ज्यास्त १००℅ दर्जेदार PDF पुस्तकांची E-Library (Free) http://www.esahity.com/ https://www.pdfdrive.com/ 3) https://drive.google.com/drive/mobile/folders/1cEO5oQbeXneWvfsbV18RNUSZkJ_0BGPb आता रिकामा वेळ आहे तर PDF पुस्तकं आहेत. डाउनलोड करा आणि वाचा. 1)  https://drive.google.com/open?id=0B2I_9YuDZc5ANkdXSVlqZHpkWDA 2)  https://drive.google.com/open?id=1qLsMVsLiEnwyQ-Y5crCuCIkMiDeFfx28 3)  https://drive.google.com/open?id=1sWps9k5zANTHtoAkNqXO2kbQhlTuufDH Download करा, वाचा आणि Share करा. अवांतर वाचन, माहिती, अभ्यास, संदर्भ आणि आपली वाचन संस्कृती तसेच विचारांची उंची वाढवण्यासाठी, लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी उपयुक्त अशी सुमारे "अडीच हजार" पेक्षा ज्यास्त दर्जेदार, दुर्मिळ आणि महत्वांच्या पुस्तकांची मूळ PDF Scanning, नवीन eBooks ची E-Library पूर्णतः मोफत. 3 Links x 17 Folders यात अवश्य वाचावीत अशी निवडक पुस्तकांची यादी मराठी संकेतस्थळे. बक्कळ माहिती!  केवळ एका टिचकीवर, तेही युनिकोड मध्ये. ▪ जुने मराठी ग्रंथ - http://www.dli.ernet.in ▪...

ग्रंथपाल दिन १२/०८/२०२०

Image
                                 आपल्या वारणा महाविद्यालयात  डॉ.एस.आर.रंगनाथन याची जयंती साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे लिपिक श्री.सुधीर चांदणे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.  तसेच २५ विद्यार्थी आणि विद्यार्थीनीना मास्क वाटप करण्यात आले.तसेच श्री.जयकुमार कदम यांनी warna Library Vachankatta you Tube Channel द्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.                                        https://youtu.be/Ms82-WcZv1Q

ग्रंथपाल दिन

Image
  ग्रंथपाल दिन: भारतीय ग्रंथपालनाला जागतिक नकाशावर स्थान मिळवून देणारे डॉ. रंगनाथन यांची आज 128 वी जयंती आहे. भारताच्या प्राचीन संस्कृतीत व इतिहासात ग्रंथालयांचे महत्व मोठे आहे.आधुनिक काळात भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक म्हणून डॉ.शियाली रामामृतम उर्फ डॉ. एस.आर.रंगनाथन यांचे नाव मोठया आदराने घेतले जाते.त्यांचा जन्म मद्रास प्रांतातील तंजावर जिल्ह्यात शियाली या गावी ९ ऑगस्ट १८८२ रोजी झाला.मात्र दरवर्षी १२ ऑगस्ट हा दिवस त्यांच्या जन्मदिना प्रित्यर्थ ‘भारतीय ग्रंथपाल दिन ‘,म्हणून साजरा केला जातो.त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन. डॉ.रंगनाथन यांचे प्राथमिक व महाविद्यालयीन शिक्षण त्यांच्या जन्मगावी आणि मद्रासच्या ख्रिश्चन कॉलेजमध्ये झाले.गणित विषयाची ‘एम.ए.’आणि अध्यापन शास्त्राची पदवी त्यांनी प्राप्त केली.मद्रासच्या गव्हर्नमेंट कोलेजमध्ये गणिताचे प्राध्यापक म्हणून त्यांनी चार वर्षे काम केले.पण ग्रंथांविषयीच्या अपार प्रेमामुळे त्यांनी प्राध्यापकी पेशा सोडून ४ जानेवारी १९२४ रोजी मद्रास विद्यापीठात ‘ग्रंथपाल ‘ म्हणून सेवा पत्करली.त्यांच्या या निर्णयाचे अनेकांना आश्चर्य वाटले. डॉ.रंगनाथन यां...