मेहंदी डिझाईन प्रमाणपत्र कोर्स


 वारणा महाविद्यालय ऐतवडे खुर्द ग्रंथालय विभाग आयोजित मेहंदी डिजाईन प्रमाणपत्र कोर्स ( Value added Certificate Course) दिनांक ३१/०५/२०२२ ते १७/०६/२०२२   सुरु झालेला आहे.प्रवेश निःशुल्क आहे. सर्वासाठी प्रवेश खुला आहे. आमच्या वारणा शिक्षण संस्थेतील शिवराज विद्यालयाची विद्यार्थिनी कु. समृध्दी नाना तिके हि प्रशिक्षण देत आहे.



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Hall Ticket Exam, 2024

यूजीसीचे पहिले अध्यक्ष मा. सी.डी.देशमुख