Current affairs
A) करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणत्या राज्याने टीम – ११ नावाच्या आंतरविभागीय समितीची स्थापना केली होती? ( उत्तर प्रदेश) B) आरोग्य मंत्रालयाच्या अलीकडील घोषणेनुसार सुमारे ५० कोटी लोक कोणत्या योजनेंतर्गत मोफत COVID-19 तपासणी आणि उपचारांसाठी पात्र असतील? उत्तर – आयुष्मान भारत – पंतप्रधान जनआरोग्य योजना C) भारत सरकारने करोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी लोकांच्या जनजागृतीसाठी कोणता अॅप लाँच केला आहे? - आरोग्यसेतु D)ऑपरेशन संजीवनीअंतर्गत भारताने कोणत्या देशाला आवश्यक औषधे आणि अन्नाचा पुरवठा केला? उत्तर – मालदीव E) RBI च्या अधिसूचनेनुसार, कॉर्पोरेट बाँडम...