Posts

महात्मा जोतिबा फुले

Image
  महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त    * शिक्षणतज्ज्ञ महात्मा फुलेंचे*   *शैक्षणिक चिंतन*   *नेमके काय आहे ....?*                                प्रा. हरी नरके     (अभ्यासक व विचारवंत) यांची महात्मा फुलेंचा शिक्षणविचार, अभ्यासक्रम, शिक्षणाची  उद्दिष्ट्ये, व्यावसायिक शिक्षण, गळती, यावर फुलेंचा दृष्टिकोन अशा अनेक मुद्द्यांवर हेरंबकुलकर्णी यांनी  घेतलेली सविस्तर मुलाखत  लिंक  https://youtu.be/qGM26EyCWvw -----------------------------------------

संविधान दिन

Image
संविधान दिन  किंवा  राष्ट्रीय विधी दिन  हा  २६ नोव्हेंबर  रोजी भारतभर साजरा केला जातो.  २९ ऑगस्ट   १९४७  रोजी  डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा  २६ नोव्हेंबर   १९४९  रोजी संविधान सभेने स्वीकारला. त्सामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय संविधान आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन साजरा केला जातो. भारत सरकारने आंबेडकरांचे १२५वे जयंती वर्ष साजरे केले जात असताना त्यांना एक प्रकारची श्रद्धांजली वाहण्यासाठी २६ नोव्हेंबर २०१५ रोजी पहिला अधिकृत संविधान दिन साजरा केला. संविधानाबाबत जनजगृती करण्यासाठी आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने देशभरात २६ नोव्हेंबर हा दिवस 'संविधान दिन' म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने २४ नोव्हेंबर २००८ ला आदेश काढून '२६ नोव्हेंबर' हा दिवस संविधान दिन म्ह...

भारताचे मिसाईल मॅन डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम

Image
  भारताचे मिसाईल मॅन डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम    वास्तविक नाव (Real Name) अब्दुल पकिर जैनुलाब्दिन अब्दुल कलाम जन्मतिथी (Birthday) १५ ऑक्टोबर १९३१, रामेश्वर, तमिळनाडू, ब्रिटीश भारत वडिलांचे नाव (Father Name) जैनुलाब्दिन मारकयार आईचे नाव (Mother Name) आशिमा जैनुलाब्दिन विवाह (Wife Name) अविवाहित शैक्षणिक योग्यता (Education) १९५४ मध्ये, मद्रास विश्वविद्यालयामधून, एफिलिएटेड सेंट जोसेफ कॉलेजमधून भौतिकशास्त्र विषयाची पदवी घेतली. मृत्यू तिथी(Death) २७ जुलै २०१५, शिलांग, मेघालय, भारत.- राजकारणाशी कोणताच संबंध नसणारे देशाचे पहिले राष्ट्रपती अब्दुल कलाम                  एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९३१ रोजी रामेश्वरम, तामिळनाडू येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव अबुल पाकीर जैनुलाबद्दीन अब्दुल कलाम आहे. क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात केलेल्या महत्त्वपूर्ण कामांमुळे त्यांना मिसाईल मॅन म्हणूनही ओळखले जाते. ते भारतीय प्रजासत्ताकचे अकरावे निवडलेले राष्ट्रपती झाले. भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम हे भारताचे माजी राष्ट्रपती, सुप्रसिद...

अग्निपंख आत्मचरित्र ( you tube link)

Image
 अग्निपंख या आत्मचरित्राचे सर्व १६ भाग ऑडिओ स्वरूपात खाली दिलेले आहेत: १) https://youtu.be/KcqBHD7k3Qw २) https://youtu.be/t9nXSJG-67E ३) https://youtu.be/Xvd1CvEg_bs ४) https://youtu.be/arOKgZ1eOaw  ५) https://youtu.be/exRvLzPc_Jo ६) https://youtu.be/CxwM5eQB2mY ७) https://youtu.be/00mqSacAa-A  ८) https://youtu.be/4O-JBmMyXD8 ९) https://youtu.be/MR8qcKCbuh4  १०) https://youtu.be/bQb9CtYJ6KQ ११) https://youtu.be/8BZ8ADuiPUI १२) https://youtu.be/GN0RuUAQssk १३) https://youtu.be/thspTAOf9Vg १४) https://youtu.be/hKXCO-7rbSc १५) https://youtu.be/Dghc7WEs8lQ १६) https://youtu.be/wF5aRQdAKMQ

अग्निपंख (pdf)

Image
   अग्निपंख आत्मचरित्र ए.पी.जे. अब्दुल कलाम ( pdf Book) https://drive.google.com/file/d/1p9mBy_w88dUITbe3c7DO3fDlw8UqdiaV/view?usp=drivesdk

महात्मा गांधी जयंती

Image
                 महात्मा गांधी जयंती मोहनदास करमचंद गांधी यांची १५१ वी जयंती ( जन्म ऑक्टोबर २, इ.स. १८६९ – मृत्यू जानेवारी ३०, इ.स. १९४८) हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते होते. महात्मा गांधी या नावाने ते ओळखले जातात. अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी संपूर्ण जगाला प्रेरित केले. रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना ‘महात्मा’ ही उपाधी दिली. भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत आणि त्यांना अनधिकृतपणे भारताचे राष्ट्रपिता म्हटले जाते. सुभाषचंद्र बोस यांनी इ.स. १९४४ मध्ये पहिल्यांदा त्यांना ‘राष्ट्रपिता’ असे संबोधले, असे म्हणतात. गांधी सविनय सत्याग्रहाच्या कल्पनेचे जनक होते. त्यांचा जन्मदिवस २ ऑक्टोबर हा भारतात गांधी जयंती म्हणून तर जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो.                असहकार आणि अहिंसेच्या तत्त्वावर आधारित सत्याग्रहाचा उपयोग गांधींनी प्रथम दक्षि...

Free E Books

सुमारे "अडीच हजार" पेक्षा ज्यास्त १००℅ दर्जेदार PDF पुस्तकांची E-Library (Free) http://www.esahity.com/ https://www.pdfdrive.com/ 3) https://drive.google.com/drive/mobile/folders/1cEO5oQbeXneWvfsbV18RNUSZkJ_0BGPb आता रिकामा वेळ आहे तर PDF पुस्तकं आहेत. डाउनलोड करा आणि वाचा. 1)  https://drive.google.com/open?id=0B2I_9YuDZc5ANkdXSVlqZHpkWDA 2)  https://drive.google.com/open?id=1qLsMVsLiEnwyQ-Y5crCuCIkMiDeFfx28 3)  https://drive.google.com/open?id=1sWps9k5zANTHtoAkNqXO2kbQhlTuufDH Download करा, वाचा आणि Share करा. अवांतर वाचन, माहिती, अभ्यास, संदर्भ आणि आपली वाचन संस्कृती तसेच विचारांची उंची वाढवण्यासाठी, लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी उपयुक्त अशी सुमारे "अडीच हजार" पेक्षा ज्यास्त दर्जेदार, दुर्मिळ आणि महत्वांच्या पुस्तकांची मूळ PDF Scanning, नवीन eBooks ची E-Library पूर्णतः मोफत. 3 Links x 17 Folders यात अवश्य वाचावीत अशी निवडक पुस्तकांची यादी मराठी संकेतस्थळे. बक्कळ माहिती!  केवळ एका टिचकीवर, तेही युनिकोड मध्ये. ▪ जुने मराठी ग्रंथ - http://www.dli.ernet.in ▪...