सावित्रीबाई फुले जयंती (बालिका दिन)
महाविद्यालयामध्ये अंतर्गत तक्रार समिती आणि मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बालिका दिनाचे आयोजन केले होते. प्रतिमेचे पूजन प्रा. एस. ए. गिरी आणि प्रा. एस व्ही इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले .
प्रमुख व्याख्याते डॉ. एस. बी. चौगुले यांनी सावित्रीबाईंचा इतिहास आणि बालिका दिनाचे महत्त्व याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. एस. एम. वाळके आणि आभार प्रा. सौ.पी के. कांबळे यांनी केले. या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी आणि प्राध्यापक उपस्थित होते.
Comments
Post a Comment