Posts
Showing posts from March, 2022
जागतिक महिला दिन
- Get link
- X
- Other Apps
By
Library
जागतिक महिला दिन दरवर्षी ०८ मार्च रोजी साजरा केला जातो. महिलांना त्यांच्या अधिकाराविषयी जागरूक करणे हा या दिवसाचा मुख्य हेतु आहे. दरवर्षी विविध थिमच्या आधारावर महिला दिनाचे आयोजन केले जाते.या वर्षीचा महिला दिन एका खास थीम वर साजरा केला जात आहे.Gender equality today for a sustainble tomorrow. ही यंदाची महिला दिनाची थीम आहे. अर्थात समाजात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालणारी स्त्री अजुनही समाजात काही ठिकाणी केवळ लिंगभेद करून समान संधीपासुन दुर ठेवली जाते. त्यामुळे Break the Biasम्हणूस हाच लिंगभेद मोडण्यासाठी महिला दिन साजरा होतो. जागतिक महिला दिन कधी सुरु: आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा उदय एका कामगार आंदोलनातून झाला . 1908 साली याची पहिली ठिणगी पडली होती. 15हजार महिलांनी न्यूयॉर्क शहराच्या रस्त्यावर मोर्चा काढून कामाचे तास कमी करण्याची मागणी केली होती .या आंदोलनाच्या वर्षभरानंतर अमेरिकेतील सोशालिस्ट पक्षाने 8 मार्च हा राष्ट्रीय महिला दिवस म्हणून घोषित केला. आंतरराष्ट्रीय दिवस : ही कल्पना एका स्त्रीची होती. क्लारा जेटकीन यांनी 1910 साली कोपनहेगनमध्ये झालेल्या काम करणान्या महिला साठीच