ओझन दिन १६ सप्टेंबर
१६ सप्टेंबर आज जागतिक ओझोन दिन. आपल्या पृथ्वीवर पडणाऱ्या सूर्याच्या अतिनील किरणांपासून आपले संरक्षण करणारा वायू म्हणजे ओझोन हा होय. दिवसांदिवस वाढत चालेल्या प्रदुषणामुळे ओझोनची पातळी कमी होत चालली आहे. त्यामुळे आपल्याला वातावरण खूप गरम असल्याचे जाणवते. याचे महत्व समजून सयुक्त राष्ट्राच्या महासभेने ओझोन वायूच्या संरक्षणासाठी १६ सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय ओझोन दिन म्हणून जाहीर केला.
Comments
Post a Comment