covid-19




कोरोना व्हायरसच्या  रुग्णांची संख्या दिवसेंदिवस जगभरासह भारतात सुद्धा वाढत जात आहे. केंद्रिय आरोग्य मंत्रालयातर्फे या आजाराची  तपासणी करण्यासाठी अनेक  सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.  अनेक कोरोनाचे रुग्ण पळून जाण्याच्या धक्कादायक घटना सु्दधा घडल्या आहेत. या आजारापासून स्वतःला लांब ठेवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला या आजाराच्या लक्षणांबद्दल माहिती असायला हवी. अलिकडे याविषयी एक रिसर्च करण्यात आला होता. त्यानुसार  सर्दी, खोकला या व्यतिरिक्त अन्य काही लक्षणं अशी आहेत जी इन्फेक्टेड 
               .व्यक्तीमध्ये दिसून येतात.
                                                                                   



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Syllabus B.SC.I.(2024-2025)

Syllabus BCA II (2025-26)