Posts

Shivaji University Result 2025

 सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की आपला रिझल्ट पाहण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा👇👇 https://sukapps.unishivaji.ac.in/exam-app/#/student_marksheet

शिवाजी विद्यापीठ परीक्षेचे हॉल तिकीट

 महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की खाली ल लिंकला क्लिक करा म्हणजे आपल्या परीक्षेचे हॉल तिकीट आपल्याला डाऊनलोड करता येईल. https://sukapps.unishivaji.ac.in/exam-app/#/hallticket_student

महात्मा फुले e-बुक

 1) राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले समग्र वांड़म https://t.me/eBooks_Lab/590 2)सावित्रीबाई फुले समग्र वांड़मय https://t.me/eBooks_Lab/592 3) सावित्रीमाई फुले यांचे प्रचंड कार्य धनंजय आदित्य https://t.me/eBooks_Lab/59 4 4) सावित्रीबाई फुले काळ आणि कर्तृत्व https://t.me/eBooks_Lab/596 5) महात्मा फुले व्यक्तित्व आणि विचार गंगाधर बाळकृष्ण Let'sसरदार https://t.me/eBooks_Lab/598 6) ज्योतिचरित्र by लक्षमनशास्त्ht tps://t.me/eBooks_Lab/600 7) गुलामगिरी ज्योतिबा फुले https://t.me/eBooks_Lab/602 8) शेतकऱ्यांचा आसूड ज्योतिबा फुले https://t.me/eBooks_Lab/605 9) महाराष्ट्राचे शिल्पकार महात्मा ज्योतिबा फुले--- श्रिराम गुंदेकर https://t.me/eBooks_Lab/608 10) महात्मा ज्योतिबा फुले अल्प परीचय महाराष्ट्र राज्य साहित्य Selfमंडळ https://t.me/eBooks_Lab/610 11) ब्राम्हनांचे कसब--- ज्योतिबा फुले https://t.me/eBooks_Lab/626 12) सार्वजनिक सत्यधर्म महात्मा ज्योतिबा  https://t.me/eBooks_Lab/629 १३) इशारा https://t.me/eBooks_Lab/1864 १४) सत्यशोधक समाज मंगल आष्टक https://t.me/eBooks_Lab/3231 १५) पो...

भारतीय संविधान दिन

Image
 संविधान दिन उद्देशिका भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा! आज प्रत्येकांनी संविधानाच्या उद्देशिकेच वाचन करून अंगीकृत करावं. जय संविधान! 🇮🇳🙏🇮🇳

Hall Ticket Exam, 2024

 सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की खालील लिंक ला क्लिक करा म्हणजे आपल्या परीक्षेचे हॉल तिकीट डाऊनलोड करता येईल त्यासाठी PRN Number आवश्यक आहे.  Click here below link https://sukapps.unishivaji.ac.in/exam-app/#/hallticket_student

यूजीसीचे पहिले अध्यक्ष मा. सी.डी.देशमुख

 यूजीसी चे पहिले अध्यक्ष  मा. सी.डी.देशमुख आज २ ऑक्टोबर. आज पुण्यतिथी आहे एका थोर माणसाची. ह्या माणसाचा जन्म १४ जानेवारी १८९६ चा - महाडजवळ ‘नाते’ गावात - हा माणूस १९१२ साली मुंबई विद्यापीठाच्या मॅट्रिक परिक्षेत पहिला आला (तीपण संस्कृतची ‘जगन्नाथ शंकरशेट’ शिष्यवृत्ती मिळवून!) - पुढे उच्च शिक्षणासाठी हा माणूस शिष्यवृत्ती घेऊन केंब्रिजला गेला - १९१५ साली त्याने वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, आणि भूगर्भशास्त्र ह्या तिन्ही विषयांमध्ये प्रथम क्रमांक पटकावत त्याची पदवी पूर्ण केली - १९१८ मध्ये वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षी तो आयसीएस परिक्षेत चक्क पहिला आला - लोकमान्य टिळकांना भेटून त्यांच्याकडे ह्या माणसाने इच्छा व्यक्त केली की सरकारी नोकरी न करता त्याला देशकार्य करायची इच्छा आहे - पण लोकमान्यांनी त्याला सांगितले की ह्या नोकरीचा अनुभव स्वराज्यात कामी येईल - लोकमान्यांची ही विनंती शिरसावंद्य मानून ह्या माणसाने ही सरकारी नोकरी करायचे ठरवले - मध्य प्रांतात महसूल सचिव, वित्त सचिव अशी पदं भूषवली (ह्या पदांवर काम करणारा हा सर्वात तरूण आयसीएस अधिकारी होता!) - सुमारे २१ वर्ष ह्या माणसाने सरक...

क्युसेक म्हणजे किती लिटर

 One Cusec Is How Many Liters.  दर पावसाळ्यामध्ये बातम्यांमध्ये वारंवार पाहायला मिळणाऱ्या 'इतक्या  क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु' किंवा 'अमुक तमूक टीएमसी पाणी सोडलं' यासारख्या वाक्यांमधील टीएमसी किंवा क्युसेक शब्दाचा नेमका अर्थ काय होतो? एक क्युसेक म्हणजे किती पाणी? याचसंदर्भात जाणून घेऊयात... क्युसेक म्हणजे किती लिटर? दर पावसळ्यामध्ये ऐकायला मिळणारा क्युसेक हा शब्द वाहतं द्रव्य मोजण्यासाठी केला जातो. आता एक क्युसेक म्हणजे किती असा प्रश्न पडला असेल तर 1 क्युसेक पाणी म्हणजे दर सेकंदाला 28.32 लिटर पाणी असा होतो. म्हणजेच 2 क्युसेक पाणी सोडलं असं म्हटलं तर दर सेकंदाला 56.64 (28.32X2) लिटर पाणी सोडण्यात आलं. क्युसेक हा शब्द क्युब पर सेकेण्ड्स वरुन आला आहे. प्रत्येक सेकंदाला किती क्युब पाणी सोडलं जातं हे यामधून समजतं.  म्हणजेच आता कोयना धरणातून 32100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला याचा अर्थ लिटरमध्ये काढायचा झाला तर 28.32X32100 म्हणजेच सेकंदाला 9 लाख 9 हजार 72 लिटर पाणी धरणामधून सोडलं जात आहे.  टीएमसी म्हणजे किती लिटर? टीएमसीचा फुलफॉर्म Thousand Million Cubic...