Posts

लोकमान्यांचे स्मृतिशताब्दी वर्ष

Image
लोकमान्यांच्या स्मृतिशताब्दी निमित्ताने लेखक: प्रसाद माधव कुलकर्णी,इचलकरंजी  ( ९८ ५०८३०२९०) भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील थोर नेते म्हणून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जगभर ओळख आहे. १ ऑगस्ट १९२० रोजी लोकमान्य टिळक कालवश झाले.त्यांची  स्मृतिशताब्दी शनिवार ता.१ ऑगस्ट २०२० रोजी आहे. २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील चिखली या गावात जन्मलेले टिळक हे एक असामान्य व्यक्तीमत्व  होते.त्यांचा काळ ‘टिळक युग’म्हणून ओळखला जातो.लोकमान्यांच्या निधनानंतर २७ वर्षांनी भारत स्वतंत्र झाला.पण स्वातंत्र्याची तयारी लोकमान्यांनी मोठया जनजागरणाने केली होती.म्हणूनच भारतासह जगभरच्या अनेक पारतंत्र्यात खितपत पडलेल्या देशांना त्यांच्या राष्ट्रकार्यातून साम्राज्यवादी शक्तींविरोधी लढण्याची प्रेरणा मिळाली हे ऐतिहासिक सत्य आहे. टिळकांच्या आईचे नाव पार्वतीबाई तर वडिलांचे नाव गंगाधर होते.टिळकांचे मूळ नाव केशव असे होते पण ते बाळ यानावानेच ओळखले गेले.टिळकांचे वडील शिक्षण खात्यात नोकरीला होते.१८६६ साली त्यांची बदली पुण्याला झाली आणि साहजिकच कुटुंबही  तेथे आले.टिळक प...

श्री. प्रसाद बसवेश्वर चौगुले कराड उपजिल्हाधिकारी 2019

Image
श्री . प्रसाद बसवेश्वर चौगुले कराड यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम क्रमंकावर निवड झाली. त्यांची उपजिल्हाधिकारी पदी नियुक्ती झाली आहे. त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. https://youtu.be/Tt2NPm5uQRo

सांगलीची वैशिष्टे

                          *  सांगलीची  २२ वैशिष्टे * एक काळ होता पुण्या-मुंबईत MH10 गाडी दिसली की पोलीस गाडी अडवायचे नाहीत. चुकून कुठली गाडी अडवलीच तर समोरचा थेट कॅबिनेट मंत्र्याला फोन लावायचा. एका वेळी तीन कॅबिनेट खिश्यात ठेवणारा हा जिल्हा. कॉंग्रेसी परंपरेतून आलेला पुढाऱ्यांचा जिल्हा. बाहेरचा माणूस सांगलीत आला की त्याला माणसं कमी आणि पुढारी जास्त दिसायचे. वसंतदादा पाटलांमुळे या जिल्ह्याला मुख्यमंत्रीपद मिळालं. काही वर्षांपर्यन्त एकाच वेळी आर.आर.आबा, पतंगराव कदम, जयंत पाटील हे तिघे मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये असायचे. मध्यंतरीच्या काळात मदन पाटील यांना राज्यमंत्री पद होतं तर प्रतिक पाटील केंद्रात राज्यमंत्री होते. म्हणजे एकाच वेळी पाच मंत्रीपद या जिल्हात होती. महामंडळ तर तालुक्यात दोन असतील. बाकी समित्या वगैरे तर कोण मोजत पण बसायचं नाही. सगळं काही भरपूर मिळण्याचं कारण आहे ते इथलं पाणी. इथं पाणी पण भरपूर येतं. पाण्याचा हाच स्वभाव सांगलीच्या मातीत विरघळला आणि सांगलीकर जन्माला आला. आत्ता सुरू करुया सांगलीच्...

ए.पी.जे. अब्दुल कलाम स्मृतीदिन २७ जुलै २०१५

Image
     * * ए.पी.जे. अब्दुल कलाम स्मृतीदिन २७ जु२०१५**                   * भारताचे अकरावे राष्ट्रपती *                  ************************ अब्दुल  कलाम (तमिळ: அவுல் பகீர்  ஜைனுலாப்தீன் அப்துல் கலாம்) (जन्म ऑक्टोबर १५, १९३१, तमिळनाडू, भारत) यांना डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ह्या नावाने ओळखले जाते. हे भारताचे अकरावे राष्ट्रपती (कार्यकाळ २५ जुलै, इ.स. २००२ ते २५ जुलै, इ.स. २००७) होते. आपल्या आगळ्या कार्यपद्धतीमुळे ते 'लोकांचे राष्ट्रपती' म्हणून लोकप्रिय झाले. * कार्य *  १९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील एसएलव्ही(सेटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल) च्या संशोधनात भाग घेऊ लागले.इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्या वेळी डॉ. कलाम पुन्हा डीआरडीओमध्ये आले.        स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्रे तयार करण्याची त्यांची जिद्द तेव्हापासूनचीच आहे. भारतीय अवकाश सं...

G-mail Account

How to create Gmail account https://youtu.be/EJ7FESR9fdg

चालु घडामोडी २०१९ - २०२०

चालु घडामोडी २०१९-२०२० https://youtu.be/FmFE2ViuDtY

NAAC

NAAC - FDP https://youtu.be/aOFPo5VWs1Q PPBS_ Amravati Bharatiya Mahavidyalay https://youtu.be/aKLvciFSM3o