Reading Inspiration Day (15 october 2025)

महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी आणि प्राध्यापकांना सूचित करण्यात येते की,१५ ऑक्टोबर डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस " वाचन पेरणा दिन " म्हणून साजरा केला जातो.या दिनाचे अनुषंगाने बुधवार दि.१५/१०/२०२५ रोजी खालील उपक्रमाचे आयोजन केले आहे.सर्वाची उपस्थिती प्राथनिय आहे.